У нас вы можете посмотреть бесплатно ||अर्नाळा कोळीवाड्यात असा साजरा होतो रामनवमीचा उत्सव - २०२४|| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अर्नाळा कोळीवाड्यात असा साजरा होतो रामनवमीचा उत्सव - २०२४ . . . . . . भावभक्तीला आलेली भरती अर्नाळा जुन्या कोळीवाड्यातील जन्मोत्सवाच्यावेळी तुम्ही पाहिली...हा पूर्वार्ध होता.... जोश जल्लोष आणि उत्साह ही खरी कोळीवाड्याची ओळख...रात्री अकरा वाजता निघणारी प्रभूरामचंद्रांची पालखीची नगर प्रदक्षिणा सुरू होते...अखंडित १८ ते १९ तास कुठल्याही व्यत्ययाविना पारंपरिक कोळी बँड तसेच रामनमाच्यान गजरात ही मिरवणूक सुरू असते.. आपल्या दारी साक्षात प्रभू रामाचे स्वागत करताना..हर एक बंधू भगिनींचा भाव डोळ्यात साठवण्यासारखा असतो...पालखी सोबत पारंपरिक पेहरावात खास लयीत ठुमके धरणाऱ्या कोळी भगिनिंचे नृत्य या संपूर्ण उत्सवाचा कळस असतो... सोबत अर्नाळा गावातील दोन पालख्यांचा होणार संगम आपल्याला अध्यात्माच्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.... ही अनुभूती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अवश्य मिळेल... . . . . . . . व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. . . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. . . चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. . . . . . सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा. . . . Instagram link 🖇️ / koliyachebol फेसबुक link 🖇️ / koliyachebol . . .