У нас вы можете посмотреть бесплатно #सोमवती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#shitalsswamiseva #swamisamarth #amavasya सोमवती अमावस्या हा अत्यंत दुर्लभ आणि पितृकृपा प्राप्त करून देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेले पितृ तर्पण, दान, आणि विशेष उपाय अनेक पटींनी फळ देतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत – ✅ सोमवती अमावस्येला पितरांसाठी नक्की कोणती १ गोष्ट करावी? ✅ घरच्या घरी सोप्या पद्धतीने पितृशांती उपाय ✅ संपूर्ण त्रिपिंडी श्राद्ध इतके पुण्य कसे मिळेल? ✅ नारायण नागबळी चे पुण्य कसे प्राप्त होईल? ✅ पितृदोष, अडथळे, कर्ज, अडचणी दूर करण्याचा प्रभावी उपाय जर घरात सतत अडचणी येत असतील, आर्थिक समस्या, संततीत अडथळे, किंवा मानसिक अस्वस्थता जाणवत असेल तर हा उपाय नक्की करा. पितरांची कृपा मिळाल्यास जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येते. ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करा. 🙏 पितरांचे आशीर्वाद लाभण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा. #सोमवतीअमावस्या #SomvatiAmavasya #पितृदोष #पितृदोषउपाय #पितरांसाठीउपाय #अमावस्याउपाय #त्रिपिंडीश्राद्ध #नारायणनागबळी #पितृशांती #श्राद्धविधी #पितृतर्पण #shriswamisamarth #महाराष्ट्र