У нас вы можете посмотреть бесплатно तटकरेंना आव्हान देणाऱ्या शेकापची ताकद किती ? | Raigad loksabha | Maha MTB или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शेकापचे सरचीटणीस आहेत जयंत प्रभाकर पाटील. शेतकरी कामगार पक्षाचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा नुकताच मुरुड येथे पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली. सुनिल तटकरेंचा राजकीय बदला घेणार असल्याचही त्यांनी याळेशी म्हटलं. शेकापची जिल्ह्यात पाच लाख मतं आहेत त्यामुळे तटकरेंची विजय होऊ देणार नाही असा दावाही त्यांनी केला. म्हणुनच आज आपण शेकापचा इतिहास काय आहे ? या पक्षाची सध्या महाराष्ट्रात ताकद किती आहे ? आणि जयंत पाटलांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सुनिल तटकरेंना पराभुत करण्यासाठी खरचं शेकाप कडे रायगड जिल्ह्यात पाच लाख मते आहेत का हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तटकरेंना आव्हान देणाऱ्या शेकापची ताकद किती ? | Raigad loksabha | Maha MTB बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या https://www.mahamtb.com/ Website - https://www.mahamtb.com/ Facebook - / mahamtb Twitter - / themahamtb Instagram - / themahamtb Telegram - https://t.me/MahaMTB_bot Pinterest - / themahamtb Youtube - / @mahamtb