У нас вы можете посмотреть бесплатно मऊ आणि जाळीदार खमण ढोकळा 😋♥️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मऊ आणि जाळीदार खमण ढोकळा 😋♥️#cooking #indianfastfood #food #indianstreetfood #recipe #dhokla #viral #cooking #food #recipe #marathi #viral #youtubeshorts #trending #viralvideos #indianfastfood #indianstreetfood For Batter | बॅटरसाठी 1 cup Besan (gram flour) | बेसन (चणा पीठ) 1½ cup Water | पाणी 2 tbsp Sugar | साखर 1 tsp Salt | मीठ 1½ tsp Asafoetida | हिंग ½ tsp Turmeric powder | हळद 4 tbsp Lemon juice | लिंबाचा रस 1 tbsp Oil | तेल 1 pouch Eno (fruit salt) | १ पाउच ईनो (फ्रूट सॉल्ट) For Tadka | तडका 2 tbsp Oil |तेल 1½ tsp Asafoetida | हिंग 1 tsp Mustard seeds | मोहरी Curry leaves (a few) | कढीपत्त 2 Green chilies (chopped) | हिरव्या मिरच्या 1 tbsp Sugar | साखर 3/4 cup Water | पाणी Salt (to taste) | मीठ Chopped Coriander to garnish/ सजावटीसाठी कोथिंबीर कृती साखर, मीठ, हिंग, हळद, लिंबाचा रस, तेल, बेसन आणि पाणी एकत्र करून गुळगुळीत बॅटर तयार करा. १० मिनिटांसाठी बॅटर झाकून ठेवा. दरम्यान, एका पातेल्यात किंवा प्लेटमध्ये तेल लावून ग्रीस करा आणि इडली कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळा. १० मिनिटांनंतर बॅटरमध्ये ईनो घालून त्यावर १ टीस्पून पाणी टाकून चांगले मिक्स करा आणि मध्यम आचेवर १५ मिनिटे वाफवून, टूथपिक टाकून तपासा, जर ती स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे. थोडं थंड होऊ द्या आणि तुकडे करा. तेल, हिंग, मोहरी, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, साखर, मीठ आणि पाणी घालून तडका तयार करा. थंड झालेल्या ढोकळ्यावर तडका समान रीतीने ओतून ढोकळ्याला त्या पाण्यात थोडा वेळ मुरू द्या. कोथिंबिरीने सजवा. तुमचा मऊ आणि स्पाँजी खमण ढोकळा तयार आहे! हिरव्या चटणी, चिंचाची चटणी किंवा तसेच सर्व्ह करा. #cooking #indianfastfood #food #indianstreetfood #recipe #marathi #viral #foodie #khamandhokla #dhokla