У нас вы можете посмотреть бесплатно Bangladesh Battle Of The Begums: बांगलादेशातल्या Sheikh Hasina Vs Khaleda Zia संघर्षाची सगळी स्टोरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #SheikhHasina #KhaledaZia तारीख २१ ऑगस्ट २००४. ठिकाण, बांग्लादेशची राजधानी ढाका. शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगची एक जाहीर सभा सुरू होती. हसीना त्यांचं भाषण संपवून परततच होत्या, की त्यांच्या ताफ्यावर ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला. पुढच्या काही सेकंदात सगळा परिसर स्फोटांनी हादरून गेला. आजूबाजूचे रस्ते रक्तानं माखले. या घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला, तर ५०० हून अधिक जखमी झाले. शेख हसीना या हल्यातून थोडक्यात बचावल्या, पण त्यांचा डावा कान कायमचा निकामी झाला. बांग्लादेशच्या राजकारणासाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. यानंतर शेख हसीना आणि खालिदा झिया यांच्यात जे वैर निर्माण झालं, ते झिया यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिलं. बांग्लादेशच्या या दोन महिला नेत्यांच्या संघर्षाला नाव देण्यात आलंय, बॅटल ऑफ द बेगम्स. हे वैर आत्ता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, बांग्लादेशात नुकत्याच झालेल्या निवडणुका. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०२४ मध्ये उठाव झाला झाला होता. त्यानंतर हसीना यांनी देश सोडून पलायन केलं आणि भारतात आश्रय घेतला. त्यानंतर दीड वर्षांनी आत्ता देशात निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत खालिदा झिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीनं दणदणीत विजय मिळवला. झिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतायेत, त्यांचे चिंरजीव तारिक रहमान. आता तेच बांग्लादेशचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. यासह शेख हसीना यांच्या बांग्लादेशात परतण्याच्या शक्यताही संपल्या आहेत. पण मागचे ३० वर्ष बांग्लादेशचं राजकारण ज्या दोन महिला नेत्यांच्या अवतीभोवती फिरत होतं, त्या नेत्यांमधलं वैर नेमकं काय होतं? त्याची सुरूवात कुठून झाली होती? हे वैर एवढं टोकाचं का बनलं? आणि याचा शेवट कसा झाला? बांग्लादेशचं बॅटल ऑफ द बेगम्स सांगणारा हा व्हिडिओ. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/