У нас вы можете посмотреть бесплатно तांदूळग्याची / चवळीची अस्सल गावरान पद्धतीची फोडणीची पालेभाजी | झटपट आणि चविष्ट रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्र - मैत्रीणींनो ! 😊 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी साध्या, सोप्या आणि गावरान पध्दतीने बनवलेली 'फोडणीची पालेभाजी'. ही भाजी चवीला जितकी छान लागते, तितकीच ती आरोग्यासाठी पौष्टिक आहे. सकाळच्या घाईत डब्यासाठी हा एक उत्तम आणि झटपट होणारा पर्याय आहे. भाजीसाठी लागणारे साहित्य: . ताजी हिरवी पालेभाजी (स्वच्छ धुवून चिरलेली) .मोठे कांदे (बारीक चिरलेले) .५-६ लसूण पाकळ्या (ठेचून घेतलेल्या) . हिरव्या मिरच्या (चवीनुसार) . तेल, जिरे आणि मोहरी . मीठ (चवीनुसार) कृती: १.सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यावी. २. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि ठेचलेला लसूण टाकून खमंग फोडणी द्यावी. ३.त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरच्या टाकून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या ४.आता चिरलेली भाजी टाकून चवीनुसार मीठ घालावे आणि मध्यम आचेवर ५-७ मिनिटे वाफेवर शिजू द्यावी. ५.तुमची गरमागरम आणि चविष्ट पालेभाजी तयार! #MarathiRecipe #GavranBhaji #HealthyFood #TiffinRecipe #PalakRecipe #IndianCooking #MarathiVlog #गावरानचव #पालेभाजी