У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Vidhan Sabha Election: Suhas Palshikar दलित, ओबीसी मतदारांचा कल आणि राजकारणावर म्हणाले.. или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #maharashtraelection2024 #suhaspalshikar #dalitvoter #obcvoter महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा संघर्ष झाला. लोकसभा निवडणुकांवेळी भाजपविरोधात मराठा समाजाचा रोष स्पष्टपणे दिसला. एकीकडे काँग्रेस जातीय जनगणनेबाबत बोलून आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्याबाबत बोलत असताना भाजप जातीय ऐक्याचा नारा देत एक है तो सेफ है असं म्हणताना दिसतोय. जातीनिहाय मतदान होतं का? या निवडणुकीत दलित-ओबीसींची भूमिका निर्णायक ठरेल का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी सविस्तर चर्चा केली. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi