У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Rajyasabha Election : 85 व्या वर्षी खासदार होऊन Sharad Pawar यांना काय साध्य करायचंय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#shradpawar #rajyasabhaelection #marathinews #rajyasabha #vishaychbhari Maharashtra Rajyasabha Election : 85 व्या वर्षी खासदार होऊन Sharad Pawar यांना काय साध्य करायचंय ? मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात एक व्यक्ती अशी आहे, ज्यांना तुम्ही विरोध करू शकता… त्यांच्यावर टीका करू शकता… किंवा त्यांचं समर्थन करू शकता… पण त्यांना दुर्लक्षित मात्र करू शकत नाही. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात, ते सत्तेत असोत किंवा विरोधात… निर्णयांच्या केंद्रस्थानी त्यांचं नाव कायम राहिलंय. त्यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले, आरोप झाले, टीका झाली… पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व कधीच दुर्लक्षित करता आलं नाही. आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची चर्चा जोर धरू लागलीय. त्यामागचं कारण म्हणजे एप्रिल २०२६ मध्ये त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत जाणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान शरद पवार स्वतः पुन्हा राज्यसभेत जाण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातय. आणि त्यासाठी त्यांनी राजकीय समीकरणं जुळवण्यास सुरुवातही केल्याची चर्चा आहे. कारण राज्यसभेची निवडणूक ही केवळ लोकप्रियतेवर नाही, तर आकडेमोड आणि राजकीय पाठिंब्यावर अवलंबून असते. म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, 85 व्या वर्षी खासदार होऊन शरद पवारांना नेमकं काय साध्य करायचंय ? राज्यसभेत जाण्यासाठी त्यांना कोणती राजकीय समीकरणं जुळवावी लागतील ? आणि त्यांच्या पुनरागमनामागे नेमकी राजकीय रणनीती काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडीओ च्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, [ maharashtra rajyasabha election, sharad pawar rajya sabha election, sharad pawar mp rajyasabha, maharashtra rajya sabha election, rajya sabha election maharashtra, maharashtra rajya sabha election 2026, rajya sabha elections maharashtra, rajya sabha sharad pawar, sharad pawar rajya sabha, sharad pawar, sharad pawar ncp, sharad pawar plan, sharad pawar news, sharad pawar sympathy, sharad pawar baramati, sharad pawar politics, sharad pawar health news, sanjay raut on sharad pawar, sharad pawar on rajyasabha election, parth pawar, rohit pawar on naresh arora ]