У нас вы можете посмотреть бесплатно Leopard Attack Ahilyanagar : Bhingar गावात बिबट्याचा धुमाकूळ, जाळीत कसा अडकला?| Animal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#LeopardAttack #Ahilyanagar #Bhingar #Leopard अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार परिसरात आज सकाळपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या बिबट्या हनुमान मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस आणि नगर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान नागरिकांनीही सतर्कता दाखवत वनविभाग प्रशासनाला माहिती दिली. भिंगार परिसरात पहिल्यांदाच नागरी वस्तीत बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले होते. अखेर बंद घरात अडकलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने भूल इंजेक्शन देत सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. वडारवाडी, नागरदेवळे भागात बिबट्याचा वावर दिसून आल्यानंतर पोलिस आणि वनविभागाला तातडीने पाचारण करण्यात आलं आणि अखेर बंद पडलेल्या घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. Leopard Attack Ahilyanagar : Bhingar गावात बिबट्याचा धुमाकूळ, जाळीत कसा अडकला?| Animal 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.