У нас вы можете посмотреть бесплатно आयुष्यात पुढे जायचं असेल तर या गोष्टी Unlearn करा। или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आयुष्यात पुढे जायचं असेल तर या गोष्टी Unlearn करा। #organisewithshital #motivation #lifelessons आपण आयुष्यात खूप गोष्टी शिकतो… पण काही वेळा पुढे जायचं असेल तर काही गोष्टी विसरणं (Unlearn करणं) जास्त गरजेचं असतं. या व्हिडिओमध्ये आपण अशा विचारांबद्दल बोलतो जे रोजच्या आयुष्यात आपली वाढ थांबवतात — जसं की: • लोक काय म्हणतील याची भीती • स्वतःला कमी लेखणं • परफेक्ट असण्याचा दबाव • अपयशाची भीती • सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे जो आतून थकलेला आहे पण तरीही आयुष्यात पुढे जायचं स्वप्न पाहतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर 👉 Like करा 💛 👉 Comment मध्ये लिहा “मी बदलायला तयार आहे” 👉 आणि हा व्हिडिओ Share करा कारण कदाचित कुणाला आज याचीच गरज असेल. To grow in life, it is not enough to just learn more. Sometimes, we need to unlearn the thoughts, habits, and fears that hold us back. In this video, we talk about: • Fear of what people will say • Self-doubt and low self-worth • Pressure to be perfect • Fear of failure • Trying to please everyone This video is for anyone who feels stuck, tired, or emotionally drained but still wants to grow and live a better life. ✨ Growth begins when unlearning starts. If this video touched your heart: 👍 Like | 💬 Comment | 🔁 Share Your Queries- #UnlearnToGrow #PersonalGrowth #SelfImprovement #MindsetShift #LifeLessons #EmotionalHealing #MotivationDaily #InnerGrowth #PositiveMindset #Unlearn #स्वतःचीवाढ #आत्मिकशांती #आयुष्यबदल #प्रेरणादायीविचार #मराठीप्रेरणा #स्वतःवरविश्वास #मानसिकवाढ #भावनिकशक्ती