У нас вы можете посмотреть бесплатно सर्वात सोपी अस्सल मालवणी सुरमई थाळी 😋कालवण/ मसाला / फ्राय /वडे /भात /सोलकडी 👌🏻| Surmai Thali 🐟🔥| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
About this video : - सर्वात सोपी अस्सल मालवणी सुरमई थाळी 😋कालवण/ मसाला / फ्राय /वडे /भात /सोलकडी 👌🏻| Surmai Thali 🐟🔥| नमस्कार मंडळी!! मालवणी सुरमई थाली बनवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या चॅनल वरती प्रत्येक प्रकारचे मासे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. सुरमई थाली साठी वापरलेली सुरमई चे पीस म्हणजे जणू बर्फीचा तुकडा 😋 सुरमई वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी फ्राय केली आहे. मोजक्या साहित्यात बनवलेली ही सुरवात आली तुम्हाला नक्की आवडेल. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल :- 🐟 क्रिस्पी सुरमई कशी फ्राय करायची : आतून एकदम सॉफ्ट असा परफेक्ट सुरमई तवा फ्राय.(Fry ) 🌶️ झणझणीत सुरमई मसाला : घरगुती मसाल्यामध्ये बनवलेले झणझणीत सुरमई मसाला.(Masala ) 🥥 ओल्या नारळाचं कालवण: ओला नारळ आणि खास घरगुती मसाल्यांनी बनवलेली झणझणीत आणि चमचमीत सुरमईचे कालवण (Curry ) 🍚: सोबतीला गरमागरम वडे /भात आणि सोलकढी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा👍🏻, 👀त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की कळवा!🙏🏻💬 Ingredients: Surmai,turmeric,agol,kokam,Salt,Shalaka's All In One Gharguti Masala,Onion,Tomato,coriander,ginger,garlic,green chillies,coconut साहित्य:- सुरमई, हळद, अगोळ, कोकम, मीठ, शलाका ऑल-इन-वन घरगुती मसाला, कांदा,टोमॅटो,कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, ओलं खोबरं #cooking #cookingchannel #nonvegrecipe #nonveg #nonvegdish #fish #fishrecipe #fishthali #seafoodrecipe #surmaifishthali #spicy #spicyrecipe #viral #viralvideo #viralcookingvideos #recipe #recipeofindia #कट्टामैत्रीचाआणिमी #kattamaitrichaaanimi #ShalakaAllInOneGhargutiMasala माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका♥️♥️ For more videos: • "Maharashtrian Chicken Curry Recipe🍗| झणझण... • Stuffed Bombayduck prawns rolls🍤| एकदा खाल... • "Delicious Prawns Egg Roll Recipe in Marat... Instagram : https://www.instagram.com/vaishalikad... facebook : / 18re3n49yv Thanks for watching ❤️❤️