У нас вы можете посмотреть бесплатно गहू पिकातील सर्वात महत्वाची शेवटली फवारणी | गव्हाचा दाणा होईल टपोरा आणि वजनदार!🌿✌️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🧑🌾गहू पिकातील सर्वात महत्वाची शेवटली फवारणी | गव्हाचा दाणा होईल टपोरा आणि वजनदार!🌿✌️ नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे! अनेक शेतकरी शेवटच्या टप्प्यात दुर्लक्ष करतात आणि तिथेच गव्हाचे वजन घटते. गव्हाच्या ओंब्यांमध्ये दाणे भरण्याची हीच ती वेळ असते, जेव्हा पिकाला विशिष्ट अन्नद्रव्यांची गरज असते. जर या वेळी योग्य नियोजन केले नाही, तर दाणा बारीक राहू शकतो किंवा उत्पादनात घट येऊ शकते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: ✅ गव्हाचा दाणा टपोरा आणि वजनदार कसा करायचा? ✅ 0:0:50 आणि बोरॉनचे नेमके महत्त्व काय? ✅गहु पीकावर शेवटली फवारणी कोणती करावी ? तुमच्या मेहनतीचे सोनं करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना Share करायला विसरू नका! अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला Subscribe करा. #गहू #शेती #WheatFarming #Agriculture #शेवटचीफवारणी #शेतकरी #WheatSpray #0050Fertilizer #AgricultureTips #WheatSpray #0050Fertilizer #Boron #ModernFarming #कृषी #बळीराजा #WheatYield #CropCare #Shetkari #Krushi_Salah #भरघोस_उत्पादन