У нас вы можете посмотреть бесплатно फक्त दोन अंड्यापासून बनवलं आज पोटभर नाश्ता Egg Bread Omlette recipe Madhuri Rangari Vlogs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फक्त दोन अंड्यांचे बनवलं आहे पोटभर नाश्ता Egg Bread Omlette recipe Madhuri Rangari Vlogs आज फक्त दोन अंडे वापरून बनवलेले आहे पोटभर नाश्ता त्याच्यासाठी वापरले दोन अंडे दोन मोठे कांदे सात ते आठ हिरवी मिरची हिरवा सांबर मीठ हळद पावडर आणि चमचाभर तेल सर्वात आधी कांदे हिरवी मिरची सांबर बारीक चिरून घेतला आहे आणि मग एका गटामध्ये एका छोट्या बाऊलमध्ये अंडे फोडून घेतला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची टाकली हळद मीठ टाकला आणि व्यवस्थित त्याला फेटून घेतला एकाच बाजूने फेटायचे आहे छान व्यवस्थित आज तर फेस येईपर्यंत आणि मग तव्यावरती तेल टाकलं आणि त्याच्या ऑम्लेट बनवलं आमलेट पसरवलं नंतर त्याच्यावरती चार ब्रेड लावले आणि ब्रेड लावल्यानंतर ब्रेड वरती तेल टाकलं पुन्हा शिकून घेतला त्याला व्यवस्थित मग पलटवलं मग ब्रेडला फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर पुन्हा तेल लावून दोन्ही बाजूने शिकून घेतलं तयार आहे आपल्यापासूनच ब्रेड डाउनलोड तरी रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाईप करा Your queries आमलेट रेसिपी आमलेट कसे बनवायचे ब्रेड ऑम्लेट रेसिपी एग ऑम्लेट रेसिपी आमलेट रेसिपी इन मराठी अंडा ब्रेड आमलेट Your searching #egg recipe #अंडा ब्रेड ऑम्लेट #अंडा भुर्जी #अंडाकरी #ब्रेड ऑम्लेट रेसिपी इन मराठी #ब्रेड ऑम्लेट चे सामान #Vijay Riya blogs #Neelu ji aji #Rangeela family #crazy about fishing #Rama Aditya blogs #Sunita Ranjan blogs