У нас вы можете посмотреть бесплатно बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर वार | Eknath Shinde UNCUT или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर वार | Eknath Shinde UNCUT उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय...तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली...राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले, हे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी असल्याचा घणाघात देखील शिंदेंनी केलाय... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. शिंदेंनी म्हटलं की, "तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली." राम मंदिराच्या विरोधकांशी केलेली मैत्री ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली गद्दारी असल्याचा आरोपही शिंदेंनी यावेळी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. Deputy CM Eknath Shinde has launched a fierce attack on Uddhav Thackeray, accusing him of abandoning not only Hindutva but also shame. He criticized Thackeray for aligning with those who opposed the Ram Mandir, calling it a betrayal of Balasaheb Thackeray’s ideology. This strong statement has once again stirred the political scene in Maharashtra. #eknathshinde #uddhavthackeray #hindutvapolitics #rammandir #maharashtrapolitics #balasahebthackeray #politicalnews #saamtvnews | SAS