У нас вы можете посмотреть бесплатно रुक्मिणी रूसली, द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीनगरीत येऊन पांडुरंग झाले | Vithal Pandurang | Pandharpur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@marathikathakathan विठ्ठल पांडुरंग का म्हणतात? श्री कृष्ण ला विठ्ठल पांडुरंग का म्हणतात? | Vitthal Rukmini story क्मिणी रूसली अन् द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीनगरीत येऊन पांडुरंग झाले ... आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची मांदियाळी. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरीनगरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असं म्हणतात. विठोबाच्या चरणावर मस्तक ठेऊन भक्त अगदी धन्य होतात. विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते. पण ते महाराष्ट्रात कसे आले. भक्त पुंडलिकासाठी ते २८ युगे एकाच विटेवर ऊभे राहिले हे तर आपल्याला माहितीच आहे. पण खरी गोष्ट अशी की, श्री कृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू पंढरीनगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे. ती काय आहे, कोणाचा रूसवा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आहे यामागची कथा जाणून घेऊयात. राम कृष्ण हरी माऊली--------------------------------------------------------------------------- पांडुरंग कोण आहे? विठ्ठलाची पत्नी कोण होती? विठ्ठल नाव कसे पडले? कृष्ण पंढरपुरात का आला? भगवान विठ्ठलाची पत्नी कोण आहे? रुक्मिणीचा नवरा कोण आहे? कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत का? विठ्ठलाला पांडुरंग का म्हणतात? राधा आणि रुक्मिणी एकच होत्या का? रुक्मिणी कृष्णाची पत्नी आहे की विठ्ठलाची? कृष्ण विठ्ठल कसा झाला? विठ्ठल विटेवर का उभा आहे? विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे विठोबाचे पंढरपुरातील प्रकटन विठोबाची मूर्ती पंढरपुरात विठोबा आणि रखुमाई पांडुरंग कोण आहे? विठ्ठल रुक्मिणी आणि कृष्ण रुक्मिणी एकच आहेत का? कृष्णाची पत्नी कोण आहे? महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल म्हणजे कोण? पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा वारसा हाेय Pandurang of Pandharpur is the heritage of Lord Krishna Story of Lord Panduranga Vitthala Lord Vithal or Vitthal or Vithoba or Pandurang Krishna is called as Vitthal in Maharashtra Krishna arrived at Pundaliks house #pandharpur #margashirshamahatmya #vishanu #rukhmini #kirshna #vitthal #vithoba #vithobatemple #pandri #pandurang #pandurangavittala #panduranghari #radhakrishna #radharani #rukhmini #dindi #pandharpurwari #palkhisohla #vaari #vari #warkari #wari #vitthal #vitthal_vitthal #vitthalrukmini #vitthal #pandharpur #pandharpurwari #pandharichivari #pandharinath #pandurangavittala #santtukaram #dwarka #dwarkadhish #dwarika #maharashtra #lakhubai #vitthal #vithuraya #warkari #vishnupadtemple #warkarisantsahitya #marathimotivationandhistory vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur | Pandharpur wari 2025 pandharichi wari 2025 pandharichi vari 2025 --------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.