У нас вы можете посмотреть бесплатно Kalyan Receptionist Assault Case: मोठा ट्विस्ट, CCTV फुटेज आलं समोर, नक्की काय घडलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कल्याण (Kalyan) शहरातील नांदिवली (Nandivali) भागातल्या एका Private Hospital मध्ये घडलेली CCTV मध्ये कैद झालेली धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. रिसेप्शनिस्ट Sonali हिला परप्रांतीय युवक Gokul Jha ने जबरदस्त मारहाण केली. पण आता या घटनेला नवीन ट्विस्ट मिळालाय... एका नवीन CCTV फुटेज मध्ये दिसतं की सोनालीने आधी गोकुळ झा याच्या वहिनीला थप्पड मारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या गोकुळने सोनालीवर हल्ला केला. या घटनेमुळे Kalyan मारहाण प्रकरण चांगलंच गाजत आहे. 🔹 Main Keywords: Gokul Jha, Sonali, Kalyan Hospital Assault, Nandivali CCTV Viral, Kalyan Receptionist Attack, Gokul Jha Arrested, Sonali Slaps Woman, Kalayan Crime News 📌 Police Investigation आता नवीन अँगलने सुरु आहे. Gokul Jha याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 👇 हा व्हिडीओ बघा आणि शेअर करा… #GokulJha #Sonali #KalyanNews #NandivaliHospital #CCTVFootage #ReceptionistAssault #KalayanCrime #BreakingNews #MarathiNews #HospitalViralVideo #ViolenceCaughtOnCCTV #MumbaiUpdates