У нас вы можете посмотреть бесплатно पुरुषालाही रडू येतं | Boys Talk With Ajay Purkar | Aarpaar Marathi | Maithily Apte или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Aarpaar #आरपार #boystalk #aarpaar #ajaypurkar आपल्या अभिनयाने बाजीप्रभू देशपांडे यांची प्रतिमा पुन्हा जिवंत करून समस्त महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणणारे अभिनेते अजय पुरकर यांची अजून काही विशेष ओळख सांगणं गरजेचं नाही. तर, विविध भूमिकांतून विविध रंग उधळणारा अभिनेता ‘माणूस’ खास करून ‘पुरुष’ म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायची संधी आज आम्हाला मिळाली. अनेक ऐतिहासिक सिनेमांमध्ये त्यांच्या भूमिका आपण पाहिल्याच आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या काही विशेष मुद्द्यांवरचं त्यांचं मत आपण या Boys Talk च्या एपिसोडमधून जाणून घेतलंय. लग्न व्यवस्था, नातेसंबंध, पेरेंटिंग कसं असावं, मुलांना कसं वाढवावं, त्यांना काय आणि कशी शिकवण द्यावी अशा अनेक विषयांवर त्यांनी खूप इंटरेस्टिंग मतं मांडली आहेत.. आणि काही किस्से तर असे आहेत की जे ऐकून तुम्हाला तुमच्या तरुणाईतले दिवस नक्की आठवतील. एक कमाल आणि बिनधास्त माणूस ज्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच निराळा आहे. एखाद्या माणसानं वैचारिक दृष्ट्या किती क्लिअर असावं हे त्यांच्या बोलण्यातून समजून येतं. आयुष्याचे बरेच महत्त्वाचे धडे खूप मजेशीर पद्धतीने त्यांनी शिकवले आहेत. त्यामुळे हा एपिसोड पूर्ण बघाच, बाकी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहेच. आम्ही प्रतिक्रिया वाचत असतोच.. BoysTalk Credits: Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar. Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte. Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Nikhil Mane. Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar. Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team. Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad. Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Rupesh Jagtap, Ankita Bhosale. Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya. 0:00 - परिचय 1:10 - फॅमिली कोर्टातलं वातावरण 5:21 - नवरा बायकोचं नातं 8:20 - बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थिती. 15:06 - लग्नातल्या अपेक्षा. 18:08 - आत्ताची पिढी बरीच समंजस आहे 21:46 - पालकांनी या गोष्टीची काळजी घेतलीच पाहिजे. 24:03 - कॉलेज लाईफच्या आठवणी. 29:00 - ......ही असते मर्दानगी. 31:13 - मुलांचं वयात येणं.... 34:30 - वयात येणाऱ्या मुलाशी बापाने 'हे' बोलावं 44:51 - आत्ताच्या पिढीकडे खूप exposure आहे 51:52 - हल्ली लोकांना प्रत्येक गोष्टीची घाई आहे 56:02 - जे करताय त्यात सातत्य ठेवा. 1:00:20 - कामाचं कौतुक झालं पाहिजे. 1:10:10 - मुलं ह्या गोष्टींवर बोलतच नाहीत. 1:14:44 - स्त्रियांच्या आयुष्यातील ही गोष्ट फार आवडते. 1:17:20 - पुरुषाचं रडणं! 1:20:02 - पावनखिंडचा इतिहास दाखवणं गरजेचा होता 1:28:25 - Rapid fire 1:32:28 - "हुजूर इस कदर ना...."