У нас вы можете посмотреть бесплатно किल्ले माणिकगड ऊर्फ घेरागड मोहिम फत्ते ✌️💪👌👍🚩 दिनांक १९/०१/२०२५ जय शिवराय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो. पोहोचण्याच्या वाटा : पनवेलमार्गे किंवा खोपोलीमार्गे माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावात जाता येते. वडवली पातळगंगा एम. आय. डी. सी.च्या जवळ असल्याने वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पनवेल मार्गे :- पनवेलहुन दोन मार्गांनी माणिकगडच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाता येते. १) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे. २) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - सावळा फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २० कि.मी. आहे. ३) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फाटा - रसायनी - पाताळगंगा एम.आय.डी.सी - सवणे यामार्गे १० कि.मी आहे . पनवेल - वाशिवली बस दर अर्ध्या तासाने आहेत. तसेच दांड फ़ाटा व सावळा फ़ाटा या फ़ाट्यावरून ६ आसनी रिक्षाने थेट वडवलीपर्यंत जाता येते. खोपोली मार्गे :- खोपोलीहून - चौक - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे. राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी. पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे २ तास लागतात.