У нас вы можете посмотреть бесплатно Pune Police On Crime | पुण्यातील कोंढवा प्रकरणावर पोलीस आयुक्तांचा इशारा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पुणे शहरात महिला सुरक्षित नसल्याचा नरेटिव्ह सेट करणाऱ्यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोंढवा येथील एका घटनेवरून पुणे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे किंवा महिला सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी चोवीस तासांच्या आतच हे सिद्ध करून दाखवले की, संबंधित महिलेने दिलेली तक्रार पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी होती. पोलिसांपासून माहिती लपवण्याचा हा प्रकार होता. पुणे शहराची ओळख एक सुरक्षित शहर म्हणून आहे आणि या लौकिकावर कोणीही 'फेक नरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 'खोटी अफवा पसरविणाऱ्यांना आपण सोडणार नाही,' असा ठाम इशारा त्यांनी दिला. पुणे शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. #pune #kondhwa #police #womensafety #fakenews #falsenarrative #safecity #lawandorder #punepolice #amiteshkumar #publicsafety #indianews #maharashtra ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... $MetaTags$4Frammer$MetaTags$