У нас вы можете посмотреть бесплатно | किल्ले गाळणा 😱पत्ते आणि दारुचा अड्डा बनलाय😡| Galna Fort Nashik или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दक्षिणेकडील बागलाणचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला किल्ला गाळणा | नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यापासून किल्ले गाळणा | आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्राचीन काळी दक्षिणेकडील बागलाणचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला किल्ला गाळणा बघितला आहे... ----------------------------------------- नाशिकपासून १५० किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला गाळणा किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ७१० मीटर, म्हणजे साधारण २, ३२९ फूट आहे. किल्ल्यावरील मशीद, कातळात कोरलेल्या गुहा, पडका रंगमहाल, वाडा, अजूनही उभी असलेली दिमाखदार तटबंदी, बुलंद बुरुज, देखण्या पायवाटा, एखाद्या किल्ल्याला सजविण्यासाठी सज्ज झालेली शिल्प, सुंदर महिरपी, अनेक फारसी व देवनागरी शिलालेख, अंबरखाना, किल्ल्यावरील देखण्या बारवा व पाण्याची टाके, मंदिरे, गुहा, असंख्य थडगी व त्यावरील नक्षीकाम, एखाद्या किल्ल्याच्या बुलंदपणाला साज चढविणारे किल्ल्याचे चार प्रवेशद्वार म्हणजे परकोट, लोखंडी, कोतवाल व लाखा नावाचे चार बुलंद दरवाजे, अशा दुर्ग अवशेषांनी गाळणा किल्ला ऐश्वर्यसंपन्न झालेला दिसतो. #vlog #gadkille #sagarnikamvlog YOUTUBE / @sagarnikamvlog INSTAGRAM / mrsaagar_ ----------------------------------------- galna fort galna fort malegaon galna Killa गाळणा किल्ला गाळणा मंदिर nashik fort harihar नाशिक जिल्ह्यातील किल्ले Kankrala fort laling fort