У нас вы можете посмотреть бесплатно साई पालखीचा दिवस सहावा होता 🙇🏻🌺 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार साईराम मंडळी 🙏 आज आमचा साई पालखी पदयात्रेचा सहावा दिवस. आजचा दुपारचा ठेका सिन्नर घाटाच्या खाली होता. चालता-चालता प्रचंड मजा आली. घाटावरचा निसर्गरम्य व्ह्यू खूपच सुंदर होता. साई पालखीला धावत-धावत घेऊन जाताना वेगळाच उत्साह जाणवत होता. वाटेत सेवक भक्तांनी प्रेमाने पाणी वाटप केलं, त्यामुळे थकवा अजिबात जाणवला नाही. संपूर्ण मार्गावर मजा-मस्ती, हशा-खेळ आणि साईनामाचा गजर सुरूच होता. आज खास क्षण म्हणजे आमच्या एका मित्राचा वाढदिवस—घाटातच केक आणून केक कापला आणि सगळ्यांनी मिळून मनसोक्त एन्जॉय केलं 🎂🎉. दुपारी जेवणाला व्हेज राईस होता. आरामात जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि छान झोप झाली. साईंच्या कृपेने आजचा दिवस खूपच आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. हा सगळा अनुभव आम्ही यूट्यूब व्लॉगमध्ये तुमच्यासाठी आणला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय साईनाथ! 🚩 #saibaba #sairam #omsairam ##padyatra #explore #explorepage #trending #youtube #youtubeblogger #viral #viralvideo #like #comment #comedy #shere #subscribe