У нас вы можете посмотреть бесплатно मित्राला रडवलं? 😭 | ID Card Prank Gone Wrong! | रायगड Experience & Old Roommate Meetup или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज मी माझ्या मित्रासोबत एक भारी prank केला! 😂 त्याला सांगितलं की त्याचं Office ID card हरवलं आहे... आणि त्याचा reaction बघण्यासारखा होता! तो खूप panic झाला, almost रडायलाच आला होता! 😱 पण फक्त prankच नाही, तर या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा रायगड चा experience सुद्धा share केला आहे. त्याबद्दल खूप गप्पा मारल्या. आणि हो, एक surprise पण आहे - माझा जुना roommate पण मला भेटला! 😄 त्याची पूर्ण reaction आणि आमचा रायगड चा अनुभव पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 👍🔔 #marathivlog #dayinmylife #dailyvlog #vlog #marathi #softwareengineer #prankvideo