У нас вы можете посмотреть бесплатно फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्रावण महिना आला की आपण सर्वजण गोडधोड पदार्थ बनवण्याच्या त्यारीमध्ये असतो. त्यामध्ये प्रसाद म्हणून टिकणाऱ्य पदार्थ सोयीस्कर पडतात. त्यात पण नारळाचे गोड पदार्थ आवर्जून बनवतो. जसं की नारळाचे बर्फी, नारळाचे लाडू, रवा नारळ लाडू, मिठाई, ओल्या नारळाच्या वड्या, नारळाची बर्फी, असे बरेच प्रकार होतात . नारळाचे उकडीचे मोदक तर अख्ख्या महाराष्ट्रभर बनवले जातात. आता श्रावण जवळ आला आहे , राखी पौर्णिमा असेल किंवा गणपती ही बर्फी अगदी ठरवले तर 10-15 मिनिटात तयार होते. आणि जवळपास 8-10 दिवस टिकते. आणि मुख्य म्हणजे खवा, मावा, मिल्क पाऊडर न वापरता सहज तयार होते. त्यामुळे पहिल्यांदा बनवली तरी चुकणार नाही अशी रेसिपी आहे. त्यामुळेच saritaskitchen मध्ये आपण ही स्पेशल बर्फी बनवतोय. पण ही नारळाची बर्फी बनवत आहेत आई समान पूनम देवनानी ज्यांचं masala kitchenYoutube Channel आहे. गोड पदार्थ ज्यांची खासियत आहे आणि आपल्याला आईच्या मायेने . साहित्य / Ingredients :- सुका नारळाचा भुरा / desiccated Coconut 3 cups दूध / milk 1 Cup साखर / Sugar 3/4 cup मलई / Fresh Cream 1/4 cup खाण्याचा रंग / food Color Masala Kitchen YouTube Channel Link :- / masalakitchenveg In todays video in saritaskitchen we are preparing sweet recipe from desiccated coconut without using mava, khoya , milk powder. Shravan month is festival month and we prepare many sweet recipes like coconut barfi, coconut laddu, rava nariyal laddu, rava laddu, ravyache ladu, narlache ladu, olya narlachya vadya, and many more. But today in saritas kitchen we are going to learn how to make coconut barfi in just 10-15 minutes. And we need only 4 ingredients. And even if you are baginner you can make this simple barfi recipe. But today we will learn this nariyal barfi from Mrs. Poonam Devnani @masala kitchen & @maa yah kaise karu. She is specilist in sweet recipe and if you wish to learn perfect sweet recipe please sucnscribe to Masala Kitchen YouTube Channel. @masala kitchen @saritas kitchen @saritashome n lifestyle #naralachibarfirecipe #coconutbarfirecipe #masalakitchen #masalakitchenbypoonamdevnani #olyanaralachibarfi #olyanarlachyavadya #sweetrecipemasalakitchen #collaborationsaritaskitchen #coconutbarfirecipe #maayehkaisekaru #ओल्यानारळाचीबर्फी #ओल्यानारळाचीवडी #रक्षाबंधनस्पेशलनारळाचीवडी #नारळाचीवडी #महाराष्ट्रियनओल्याखोबऱ्याचीवडी इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- ओट्स व ज्वारीच्या पीठाचा नाष्टा | Jowar Oats Breakfast @CA Rachana Ranade (Marathi) Saritaskitchen • ओट्स व ज्वारीच्या पीठाचा नाष्टा | Jow... या टिप्स वापरुन बनवा खुसखुशीत व्हेज सँडविच | सरिता सत्र ep 2 Ft. @Marathi Kida Suraj , Amogh Vaidya • या टिप्स वापरुन बनवा खुसखुशीत व्हेज स... हलका फुलका चटपटीत कैरीचा भात आणि गप्पा | ft. @Urmila Nimbalkar | Kairicha Bhat Recipe Saritaskitchen • हलका फुलका चटपटीत कैरीचा भात आणि गप्प... आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen • आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा... प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्चे राहतात?मऊ गुलाबजामसाठी या टिप्स वापरा Gulabjam saritaskitchen • प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्च... मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम आता घरीच। 3 ingredients Vanilla and Chocolate Ice cream • मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस... मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ्यात सोप्पा मिठाई केक। Mithai Cake। Cake By Sarita's Kitchen ma • मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ... जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi • जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस अ... ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle) / @saritaskitchenvlogs For business enquiries email us @ [email protected]