У нас вы можете посмотреть бесплатно खास दत्तजयंतीसाठी, दत्त महाराजांना आवडणारा नैवेद्य | कांदा लसूण विरहित | Datta jayanti naivedya или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खास दत्तजयंतीला, दत्त महाराजांना आवडणारा असा पारंपारिक नैवेद्य केला जातो. तोच कसा करायचा, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. नेहमीप्रमाणे, स्वयंपाक करताना उपयोगी पडणार्या टिप्स देखील ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. असा हा दत्तजयंती चा नैवेद्य तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Ingredients:- वालाच्या घेवड्याची भाजी / Common beans sabji:- Oil (तेल) Mustard seeds (मोहरी) Asafoetida (हिंगं) Turmeric powder (हळद) Washed, sorted & chopped common beans (धुवून, निवडून, चिरलेला वालाचा घेवडा) Crushed peanuts (दाण्याचा कूट) Chilli powder (तिखट) Kaala masala (काळा मसाला) Cumin seeds (जिरे) Salt as per taste (चवीनुसार मीठ) Roasted dry coconut & poppy seeds powder (भाजलेलं खोबरं आणि खसखस ह्याची पूड) :- 1 tsp Coriander leaves & jaggery (कोथिंबीर आणि गूळ) खव्याचे मोदक / Khoya modak:- Common flour (मैदा) :- 1 katori Suji (रवा) :- 2 tsp Hot oil (गरम तेल) :- 1-1.5 tsp Salt as per taste (चवीनुसार मीठ) Poppy seeds (खसखस) :- 1 tsp Khoya (खवा) :- 1 katori Grated dry coconut (किसलेलं सुकं खोबरं) Roasted poppy seeds + 2-3 tbsp powdered sugar (भाजलेली खसखस + २-३ टे स्पून पिठी साखर) Cardamom powder (वेलदोडा पूड) :- 2 pinch Crushed almonds (बदामाची पूड) ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #recipesinmarathi #marathirecipes #learntocook #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingchannel #traditionalrecipes #maharashtrianrecipes #दत्तजयंती #स्पेशल #नैवेद्य #dattajayanti #special #naivedya #common_beans #sabji #घेवडा #भाजी #रेसिपी #रेसिपीमराठी दत्तजयंतीचा नैवेद्य, दत्तजयंतीसाठी नैवेद्य, दत्तजयंतीचा स्वयंपाक, घेवड्याची भाजी रेसिपी, घेवड्याची भाजी कशी करायची, घेवड्याची भाजी कशी बनवतात, घेवड्याची भाजी कशी करतात, घेवड्याची भाजी ची रेसिपी, घेवड्याची भाजी दाखवा, ghevdyachi bhaaji recipe marathi, ghevdyachi bhaaji recipe, ghevyachi bhaji kashi karayachi, ghevdyachi bhaaji in marathi, ghevdyachi bhaji kashi banvaychi, dattajayantichaa naivedya, datta jayanticha swayampak, दत्तजयंती, स्पेशल, नैवेद्य, dattajayanti, special, naivedya, common_beans, sabji, घेवडा, भाजी, रेसिपी, रेसिपीमराठी, खव्याचे मोदक, khavyache modak, khoya recipe,