У нас вы можете посмотреть бесплатно कोथिंबीर वडी 😋🧆 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोथिंबीर वडी | महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ 🌿 "कोथिंबीर वडी म्हणजे ताजी कोथिंबीर, बेसन आणि मसाल्यांचा झक्कास मेळ! बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, चहा-बरोबर एकदम मस्त लागते. नाश्ता, गेट-टुगेदर स्नॅक्स किंवा उपवासानंतरचा बाइट — कधीही फिट्ट!" घटक: 2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर (देठंही कोवळी असतील तर बारीक चिरून घाला) 1 कप बेसन 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ/रवा (कुरकुरीतपणासाठी, ऐच्छिक) 4चमचे बाजरीचे पीठ चवीप्रमाणे तिखट 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून हळद 1चमचा ओवा, 1चमचा तीळ चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल (मिश्रणासाठी) + तळण्यासाठी तेल बनवण्याची पद्धत: 1. कोथिंबीर, आलं-लसूण, मीठ,ओवा, तीळ सगळं एकत्र मिक्स करा. 2. हळद, तिखट, बाजरीचे पीठ, बेसन, आणि तांदळाचे पीठ घालून, थोडं-थोडं पाणी शिंपडत घट्ट गोळा मळा (पाणी अगदी कमी — कोथिंबिरीतून ओलावा सुटतो). 3. 1 टेबलस्पून तेल घालून मळा, नंतर लांबट रोल करा, वाफवून घ्या 20 मिनिटं (किंवा प्रेशर कुकरमधून 2-3 शिट्ट्या, शिट्टी न लावता). 4. गार झाल्यावर 1/2 इंचाचे काप करा. तव्यावर/तेलात शॅलो फ्राय करा — दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी होईपर्यंत. 5. टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत गरम-गरम सर्व्ह करा. #कोथिंबीरवडी #महाराष्ट्रीयनस्नॅक्स #खमंग #चहाटाइम