У нас вы можете посмотреть бесплатно 1 किलो मटकीच्या डाळीचे सांडगे फरफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसीपी I फक्त एक ट्रिक आणि परफेक्ट सांडगे तयार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@RecipeShow-Poonam Oddy Uniwraps: https://amzn.to/3ItsM7o सांडगे तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य ... . मटकीची डाळ - 1 किलो . मीठ - चविनुसार . कोथींबीर . पाणी - आवश्यकतेनुसार .. वाटण . लसुण - 3 गड्डे . हळद - 1 चमचा . जीर - 3 चमचे . चटणी - 4 चमचे . पाणी - 2 चमचे ------------------------------------- कृती - एक किलो मटकीची डाळ स्वच्छ कापडाने पुसून घ्या. व गिरणी मधून सांडग्याची डाळ दळून आणा व चाळून घ्या, चाळल्यानंतर डाळीचे मोठे कण बाजूला काढून त्यात पाणी टाकून भिजत ठेवा.वाटण तयार करण्यासाठी तीन मोठे आकाराच्या लसणाच्या गड्या घ्या. एक चमचा हळद जिरं तीन चमचे घरगुती लसूण चटणी चार चमचे हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्या घेतल्यानंतर पिठामध्ये टाका चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाका आता ह्या पिठामध्ये चाळून घेतलेले डाळीचे मोठे कण भिजवलेले ते सुद्धा टाका व पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घ्या साधारणपणे 30 मिनिट भिजवून घ्या आता हे सांडगे ताटाला तेल लावून ताटावर टाकू शकता सांडगे पाडताना हाताला पाणी लावून पाडा तीन ते चार दिवस वाळवून घ्या. ------------------------------------- Ingredients needed to prepare the Sandge ... . Matki dal 1 kg . Salt to taste. Coriander . Water as required .. Distribution . Garlic 3 cloves . Turmeric 1 tsp. Cumin 3 tbsp . Chutney 4 spoons . Water 2 tbsp --------------------------------------- Recipe - Wipe one kg of dal with a clean cloth. Grind the dal from the mill and sift it, after sifting, remove the large particles of dal and keep it soaked in water.Take three large size cloves of garlic to prepare the watan. One spoon of turmeric cumin three spoons of homemade garlic chutney Four spoons of this paste grind it in a mixer and add it to the flour Add salt and coriander according to taste Now add the soaked large grains of dal to this flour and add water and knead this dough tightly Soak it for about 30 minutes Now you can apply oil to the plate and put it on the plate. .... महत्वाचे . सांडगे वर्षभर चांगले राहण्यासाठी त्याला चांगले वाळवणे महत्वाचे आहे ( २ ते ३ दिवस ) . चव चांगली यावी यासाठी भिजवणे खुप महत्वाचे आहे .... मी दिलेले प्रमाण घेतल्यास तुमचे सांडगे अप्रतिम अश्या चविचे होतील ❤️❤️❤️