У нас вы можете посмотреть бесплатно Donald Trump Tariff: भारतावर 26%, इतर देशांवरही Tariff पण सर्वात मोठा फटका America लाच बसू शकतो ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #TariffOnIndia #DonaldTrump ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 26% "प्रतिशोधात्मक शुल्क" लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे हे नवे टैरिफ मुख्यतः भारतातील कापड, वाहने आणि स्रूने यांसारख्या उद्योगांवर परिणाम करू शकते, तर काही विशिष्ट औषधे आणि कृषी उत्पादनांना यातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहिल्यापासून जगभर फक्त त्यांची, त्यांच्या वक्तव्यांची आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचीच चर्चा आहे. ते कधी कोणता मुहा काढतील आणि तो किती प्रतिष्ठेचा करतील हे फक्त तेच सांगू शकतात. बर्थराइट असो किंवा स्थलांतरितांचा मुद्दा असो ट्रम्प एक दिवस सुद्धा सुट्टी द्यायला तयार नाहीत. ट्रम्प वाचाळवीर आहेत याचा अनुभव जमणे वारंवार घेतला आहे पण यावेळेस ते जरा जास्तच करत आहेत असा एक सूर आहे. त्यामुळेच वॉशिंग्टन येथील अरब सेंटरमधील एक अभ्यासक युसेफ मुनाय्येर म्हणतात, ट्रम्प काहीही बोलतात. कधी त्यांना तसेच म्हणायचे असते. कधी त्यांना तसे म्हणायचे नसते. कधी त्यांना जे म्हणायचे ते त्यांनी पाच मिनिटांपूर्वी कुठे तरी ऐकलेले असते. कधी त्यांना जे म्हणायचे, ते त्यांनी पाच मिनिटांपूर्वी चुकीचे ऐकलेले असते. आता ट्रम्प यांनी लादलेल्या टैरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असला तरी यात सर्वात मोठा परिणाम अमेरिकेवरच होऊ शकतो असं अर्थतज्ज्ञ सांगताना दिसत आहेत. अमेरिकेवर या सर्व धोरणाचा कसा परिणाम होईल आणि त्यातून काय होईल हे आज आपण सविस्तर जाऊन घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/