У нас вы можете посмотреть бесплатно मवाली | मराठी चित्रपट 2025 | MAWAALI Marathi Movie Official Trailer | Sanjay Niranjan|Prakash Dhotre или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तीस वर्षांपूर्वीच्या अंडरवर्ल्डचा मवाली चित्रपटातून वेध आजवर मुंबईतील गुन्हेगारी जगताचे अंतरंग दाखवणारे अनेक हिंदी चित्रपट झाले. आता मुंबईत तीस वर्षांपूर्वीच्या अंडरवर्ल्डचा वेध मवाली या चित्रपटात घेण्यात आला आहे. चित्रपटातील तगड्या स्टारकास्टमुळे थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळणार असून, वासना, लोभ, सत्तासंघर्षाची सत्यघटनेवर बेतलेली कहाणी या चित्रपटात आहे. सनम प्रॉडक्शन्स इंडिया या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून फिरदोस शेख यांनी मवाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. संजय निरंजन यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एस. सप्पू यांनी छायांकन, मनोहर पाटील यांनी कला दिग्दर्शन, दिलीप मेस्त्री यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. तर प्रकाश धोत्रे, आशिष वारंग, उर्वशी परदेशी, गणेश पै, गवी, दीपशिखा नागपाल , वैभव विजय पगारे, प्रदीप काबरा, परी मिर्झा, वंदना लालवाणी, अक्षिता, दानिश भट अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. मवाली या चित्रपटाची कथा उल्हास म्हात्रे या डॉन भोवती फिरते. उल्हासचा त्याच्या काही साथीदारांवर विश्वास आहे. मात्र त्यापैकी एक जन अचानक नाहीसा होतो. त्याच्या या नाहीसं होण्याचं गूढ निर्माण होतं. या गायब होण्याने काय काय घडतं असं मवाली या चित्रपटाच्या कथेचं आशयसूत्र आहे. या कथेच्या प्रवासात अनेक उलटफेर होतात, अनेक धक्के बसतात. त्यातून दर्शन घडतं ते थरारक अंडरवर्ल्डचं... त्यामुळे हा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवायलाच हवा आहे. #mawaali #mawaalimovie #marathimovie #marathimovie2025 ##sanjayniranjan #bollywood Movie : MAWAALI Language: MARATHI Produced By : FIRDOUS SHAIKH Written & Directed By SANJAY NIRANJAN Lyricist: Atul Bhalchandra Joshi Singer: Siddhesh Kulkarni, Vaishnavi Adode Choreography: Dilip Mistry Cinematography : S. Pappu Action Director: Moses Fernandes Art Director : Manohar Patil Background Score: Honey Satamkar Starring : Prakash Dhotre, Ashish Warang, Ganesh Pai, Gavie Chahal, Deepshikha Nagpal, Vandana Lalwani & Many Four Boys come to Mumbai from Different place of India to start their career in crime and extortion from builders and high profiles peoples and they succeed...One day things take a turn when one of them (ganpat) missing.