У нас вы можете посмотреть бесплатно कोकणी पद्धतीचा 'ओल्या काजूगरांचा म्होवला' | ओले काजू कसे सोलायचे? | Konkani Recipe | Cashew | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 कोकणच्या लाल मातीतील अस्सल मेजवानी म्हणजे 'ओले काजू'. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते रसरशीत आंब्यांचे आणि ओल्या काजूगरांचे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे थेट काजूच्या बागेत! 🌳 काजू कसे तोडले जातात, ते कसे सोलायचे आणि त्यापासून आमची पारंपारिक 'ओल्या काजूगरांची रस्सा भाजी' (म्हावला) कशी बनवायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कोकणी माणसाच्या काळजाचा तुकडा असलेली ही चव एकदा नक्की अनुभवून पहा..! व्हिडिओमध्ये काय पाहाल..? काजूच्या बागेतील फेरफटका. 🚶♀️ ओले काजू सोलण्याची सोपी पद्धत. 🔪 अस्सल कोकणी पद्धतीने बनवलेला काजूगरांचा म्होवला. 🍲