У нас вы можете посмотреть бесплатно प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! १९८९ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रबोधन व संघर्ष याद्वारे मोठी जनचळवळ उभारली. ही चळवळ चालविताना अंनिसचे प्रवर्तक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांकडून अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातील काही प्रश्न कुतूहलजनक, तर काही प्रश्न आक्षेप घेणारे किंवा गैरसमज निर्माण करणारे होते. अंनिसची भूमिका सर्वदूर पोहोचावी आणि चळवळी बाबतचे लोकमानसातील गैरसमज दूर व्हावेत या हेतूने ही प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ही ध्वनिचित्रफित निर्माण केली गेली आहेत. या निर्मितीच्या माध्यमातून डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे जतन, प्रचार आणि प्रसार करता आले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या ध्वनिचित्रफितीचे चित्रीकरण ८ एप्रिल २०१३ रोजी , पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले आहे. सहभाग : डॉ.नरेंद्र दाभोलकर, विनोद शिरसाठ संकल्पना : गिरीश लाड दिग्दर्शन : अमित अभ्यंकर साभार : मॅग्नम ओपस Time Stamp - विचारण्यात आलेले प्रश्न ! 01:30 १- वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? 05:21 २- अंनिसची चतुःसूत्री काय? 09:15 ३- श्रद्धा - अंधश्रद्धा म्हणजे काय? 14:50 ४- भूत म्हणजे काय? 20:20 ५- अंगात येणे म्हणजे काय? 20:40 ६- चमत्कार नसतोच का? 29:54 ७- चमत्कार सिद्धतेचे अंनिसचे आव्हान कोणते? 32:18 ८- फलज्योतिष शास्त्र का नाही? 37:08 ९- संमोहन म्हणजे काय? 39:40 १०- वास्तुशास्त्र म्हणजे काय? 42:05 ११- बुवाबाजी विरोधाची वैचारिक भूमिका 45:28 १२- धर्माला प्रखर विरोध का? 48:00 १३- देवाला नकार का? 52:11 १४- समाजसुधारकांचा वारसा 55:35 १५- नीतीने जगण्यासाठी अनीतीची शिकवण? 59:30 १६- उपासनेचे / धर्मपालनाचे व्यक्ती स्वातंत्र्य? 01:02:25 १७- अंधश्रद्धा निर्मूलन समिती तटस्थ म्हणजे काय? 01:05:17 १८- धर्मपालनात अंनिसचा हस्तक्षेप का? 01:08:11 १९- वारी बद्दल अंनिसची भूमिका? 01:11:28 २०- बुवाबाबांकडे आजही रांग का? 01:15:21 २१- देव हीच मोठी अंधश्रद्धा नाही का? 01:19:33 २२- बुवा बाबांचे समाजकार्य? 01:21:50 २३- समितीचा हिंदू धर्माबद्दलच का बोलते? 01:30:55 २४- विज्ञान जेथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते का? 01:34:48 २५- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सकारात्मक कि नकारात्मक? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती १२, तारांगण, युनायटेड वेस्टर्न बँक कॉलोनी, शाहूनगर, गोडोली, सातारा ४१५००१ मोबा- ९४२११२१३२८ | ८०८७८७६८०९ इमेल. [email protected] वेबसाईट- https://antisuperstition.org http://anisvarta.co.in Hashtag's:- #सातारा, #satara,#महाअंनिस, #अंनिस, #mans,#MANS,#mans,#मअंनिस, #महाराष्ट्र, #maharashtra,#अंधश्रद्धा, #andhashraddha,#निर्मूलन, #nirmoolan,#समिती, #samitee,#डॉ_नरेंद्र_दाभोलकर, #dr_narendra_dabholkar,#वैज्ञानिक, #दृष्टीकोन, #फलज्योतिष, #शास्त्र, #मन, #मनाचे_आजार, #भुताचे_झपाटणे, #देवीचे_अंगात_येणे, #बुवाबाजी, #स्त्रिया, #श्रद्धा, #संमोहन, #हिंदू, #समाजकार्य, #वारी, #समाजसुधारकांचा, #वास्तुशास्त्र, #उपासना, #चमत्कार, #चतुःसूत्री, #विज्ञान, #प्रश्न, #तुमचा, #उत्तर, #दाभोलकरांचे