У нас вы можете посмотреть бесплатно भिवंडी महापालिकेतील 'किंगमेकर'ला अटक | Bhiwandi News | Vilas Patil Arrest или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बातमी भिवंडीतून... महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. भिवंडीचे माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे सर्वेसर्वा विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलीय. या कारवाईमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे भिंवडीत महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी किंगमेकर ठरणार आहे. त्यांच्या चार नगरसेवकांशिवाय काँग्रेस आणि भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. मात्र त्यांच्या या अटकेमुळे वेगळीच राजकीय चर्चा रंगलीय. दरम्यान राजकीय हेतूने हे प्रकरण प्रेरीत असल्याचा आरोप विलास पाटलांच्या वकिलाने केलाय.. #saamtvnews #bhiwandinews #maharashtrapolitics #politicalarrest #mayorelection #localpolitics #politicalupdate #breakingnews bhiwandi news, vilas patil arrest news, thane eow news, bhiwandi mayor election news, konark vikas aghadi news, maharashtra political news, local election update, saam tv news