У нас вы можете посмотреть бесплатно Varmai वरमाय निघाली रस्त्याला 😍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Varmai वरमाय निघाली रस्त्याला 😍 #varmai #eastindiansongs #kolidance वरमाय म्हणजे --- कोळी समाजातील ही ऐक जुनी पिढ्या न पिढ्या सुरू असणारी एक अनोखी परंपरा. कोळी समाजात वरमाय हा एक मुलीचा सन्मानाचा विधी आहे. मुलीला लक्ष्मीचं रूप मानले जाते.या परंपरेनुसार वधू किंवा वराची आई पारंपरिक कोळी वेशभुषा घातले जाते आणि तिचे भाऊ मोठ्या थाटामाटात तिला सासरी घेऊन जातात.ही मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात , नाच - गाण्यासह आनंदाने साजरी केली जाते.हा विधी कुटुंबाच्या नाते संबंधाचा सन्मान करण्याचा आणि बहिणीला विशेष आदर देण्याचा आहे . #eastindiansongs eastindian #varmai #varmaidance #kolidane #kolimusic #koli #agarikolicouple #wedding #ytshorts #kolifestival #agarikoli