Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Curd Rice | Dahi Bhat Benefits | दही भात खाणे शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर в хорошем качестве

Curd Rice | Dahi Bhat Benefits | दही भात खाणे शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Curd Rice | Dahi Bhat Benefits | दही भात खाणे शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर

दही भात खाण्यासाठी जेवढा चवदार आहे तेवढाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण दही भात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दही भात खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: Facebook:   / dcolumnnews   Instagram:   / dcolumnnews   Twitter:   / dcolumnnews   #thecoulmn #fastnews #newsupdates #todaysnews #bulletines #quicknews #marathinews #marathibatmya #marathinewspaper #latestmarathinews #livemarathinews #todaynewsinmarathi #marathibatmyalive

Comments