У нас вы можете посмотреть бесплатно गॅस तुटवड्याचा फटका बसला लग्नघराला! | Nashik gas shortage news | Marriage или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नाशिकमध्ये गॅस तुटवडा; 2 दिवसांवर मुलीचं लग्न, कुटुंब टेन्शनमध्ये नाशिकमध्ये गॅस तुटवड्याचा फटका आता एका लग्नघरालाही बसला आहे. बेलसरे कुटुंबाच्या मुली खुशबूचं लग्न अवघ्या दोन दिवसांवर म्हणजेच 14 मार्चला होणार आहे. या लग्नासाठी तब्बल 2 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र सध्या शहरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लग्नाच्या जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॉन्स मालकाने स्पष्ट सांगितलं आहे की, गॅसची व्यवस्था करा अन्यथा जेवणाचा मेन्यू बदलावा लागेल. यामुळे बेलसरे कुटुंब मोठ्या चिंतेत आहे. लग्नाची तारीख जवळ येत असताना गॅसची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न आता या कुटुंबाला सतावतो आहे. नाशिकमधील गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. #nashiknews #gasshortage #nashikwedding #lpgcrisis #maharashtranews #breakingnews #viralnews #gasissue #saamtv #indianews Nashik gas shortage news, Nashik wedding gas problem, Belasare family Nashik wedding, LPG shortage Nashik, Gas crisis Maharashtra, Wedding problem due to gas shortage, Nashik latest news, LPG cylinder shortage India, Maharashtra breaking news, Nashik viral news