У нас вы можете посмотреть бесплатно शेरणे महोत्सव 2026 | कोकणातील ही देवी देते नवस पूर्ण होणार याची पूर्व कल्पना | Shimga 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शेरणे म्हणजे नवसाचा नारळ. आई करंजेश्वरीआणि श्री देव सोमेश्वर यांची पालखी आईच्या माहेरी म्हणजेच पेठमाप चिपळूण येथे विराजमान असताना बोललेला नवस पूर्ण होणार की नाही याची कल्पना आई करंजेश्वरी देते. पालखी विराजमान असताना जर एखादा व्यक्तीने नवस बोलला तर त्यांना नावासाचा नारळ एका पिवळ्या सुटी कापडात, नाव लिहून दिला जातो. तो नारळ ज्याने नवस केला आहे, त्याने स्वतःच्या हाताने वाशिष्टी नदी जवळीत मैदानात रात्री नारळ आपल्याला जिथे वाटेल तिथे पुरावा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच होळी च्या दिवशी आई करंजेश्वरी ची व श्री देव सोमेश्वराची पालखी आणि त्यासोबत असलेलं निशाण तो नवसाचा नारळ शोधून काढते. ज्यांचे नारळ सापडतो त्यांचा नवस लवकरात लवकर पूर्ण होतो. ( ज्यांचे नारळ मिळतेत त्यांचे नवस पूर्ण झालेत ) . शेरणे महोत्सव 2026 | कोकणातील ही देवी देते नवस पूर्ण होणार याची पूर्व कल्पना | Shimga 2026 कोकणातील सण, उत्सव, परंपरा, विविध पर्यटन स्थळ यांचा प्रसार व माहिती पुरविण्यासाठी काम या चॅनल मार्फत करण्याचा प्रयत्न केला आहे.. #shimga #shimga2026 #konkan #navas #culture #chiplun #ratnagiri #karanjeshwari #tradition Gadgets Use In this Video Hero Go Pro 12 https://amzn.in/d/7KRgrKY Insta 360 X3 https://amzn.in/d/gEZr0fe Mobile Phone https://amzn.in/d/fm753AU Insta 360 stick https://amzn.in/d/9aJmY8n Hero Go pro Stick https://amzn.in/d/9Gd0HOW https://amzn.in/d/75AMHWK