У нас вы можете посмотреть бесплатно Maza Ganpati Aala Ghari | माझा गणपती आला घरी | Official Song | Vinod Patil & Shweta Mhasade. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#ganpati #mazaganpatiaalaghari #ganpatibappamorya Featuring :- Vinod Patil,Shweta Mhasade Lyrics & composition :- Avinash pawar Singer :- Ajay Pawar Music & Mix-Mastering :- Dj Uday Dop :- Rupesh Paikrao Director :- Rupesh Paikrao Producer :- Vinod Patil Calligraphy & Poster Design :- Chetan Mali साजिर गोजीर आहे देवा रूप तुझं बघुनी देवा तुला हरपल भान माझं ( ×2 ) माझा गणपती आला घरी माझा गणपती आला घरी ( ×4 ) झाला हो झाला बघा आनंद झाला माझा गणपती कसा नाचत आला जल्लोष बाप्पाचा सगळीकडे झाला आनंद माझा गगनाथ मावेना ताशा वाजती थळाथळा ढोल वाजती थनाथना पाय माझे नाचती तालावरी माझा गणपती आला घरी माझा गणपती आला घरी ( ×4 ) देवा हो देवा माझ्या गणपती देवा करितो मी सेवा मला नको पाहिजे मेवा ( ×2 ) सुखाचा आशीर्वाद पाहिजे मला देवा संकटात असलो की धावूनी तू यावा नावामध्ये तुझ्या बळ संकट हरीतो सगळ तुझे गुण गातो मी नानापरी माझा गणपती आला घरी माझा गणपती आला घरी ( ×4 ) माझा गणपती आला घरी माझा बाप्पा आला घरी ( ×2 ) #GanapatiSong2025#GanapatiBappa #GaneshFestivalSong #GanapatiHits#BappaLover #GaneshUtasv2025 #Ganeshchaturthi2025#BappaMorya #Ganpaticelebration #Ganpatidance2025 टीप:- या गाण्याचा व्हिडिओ अथवा फक्त गाणं कुणीही परत डाऊनलोड करून पुन्हा यूट्यूब ला टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कॉपीराईट अॅक्टद्वारे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.. (जय शिवराय🙏🚩