У нас вы можете посмотреть бесплатно भोस्ते श्रीवर्धन कोंकणातील पारंपारिक गोविंद ऊत्सव 2024 l bhoste Shriwardhan l vlog 02 l или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पारंपरिक पधतीने गोविंदा कसा गोविंदा नाचला जातो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावा कडील पारंपरिक पध्दत म्हणजे गावाला मोठं मोठे थर नाही तर फोपलीच्या झाडाची माढी बांधली जाते आणि छोटे छोटे थर त्या मधे येणारी मजा त्या हंडी वर जगण्यासाठी बालगोपाळांची होणारी कसरत फळीत कांद्याला खांधा लावून गुन्या गोविंदाने खालू च्या चाळी व्हाय ठेका धरत नाचणारे सर्व गोविंदा आणि गावकरी गावकरी आपल्याला पाहायला मिळतील गावच्या गोविंद्याच विशेष आकर्षण म्हणजे इथे घेतले जाणारे नवस सर्व प्रथम प्रेत नुसार गोविंदा प्रभू विष्कर्मा महाराजांच्या मंदिरातून निघून वाजत गाजत नाचत ग्राम देवत भाबदेव महाराजाच्या दर्शनासाठी जातो मग तिथे बाबदेव महाराजन वंदन करुन गावाच्या कल्याण साठी गावचे पाटील गारान घालतात तिथुन परत गोविंदा निघून त्याचं थाटत नाचता गाजत पुन्हा प्रभू वुश्वकर्मा महाराजांच्या मंदीरात येतो तिथे पहिली मनाची हंडी फोडली जाते आणि तिथे ही नवस घेतला जातो नवस घेवून खरी गोविंद्याला सुरुवात होते आता पर्यंत आपण लहान मुलानाच पाहत होतो जशी फळी गावाकडे जाण्या साठी सज्ज होते तसा तिचा विस्तार वाढायला सुरुवात होते आणि यात सगळे गावातले लहान मोठे सगळे सहभागी होवुन फळी ची शोभा वाढवतात सर्व गेविंदा फळी ला खालू च्या ठेकायावर खुमवत प्रतेकचा दारो दरी घेवून जातात त्या नंतर तिथे नवस घेतला जातो त्या त्या घरातील माणसांच्या सुखी समृदी आयुषा साठी श्री कृष्णा कडे गारण घालतात तसेच सर्वांचे नवास घेवून झाले की हंडी फोडायला सुरुवात होते सर्व हंड्या व नवस झाल्या की गोविंदा नदी किव्ह व्होड्या मधे येवून विरजण केला जातो मित्रांनो तुम्हाला कोंकणाची आवड आहे का? तर मग "नाळ कोंकणाशी" हे चॅनेल तुमच्यासाठीच आहे! या चॅनेलवर तुम्हाला कोंकणातील विविध ठिकाणांची व्हिडिओ, कोंकणी संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ आणि बरेच काही पाहायला मिळेल. आम्ही तुम्हाला कोंकणाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभवात घेऊन जाऊ, कोंकणी भाषेची गोडी शिकवू आणि कोंकणी जीवनशैलीचा जवळून परिचय करून देऊ. तुम्हाला काय मिळेल:- कोंकणातील विविध ठिकाणांची व्हिडिओ कोंकणी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन कोंकणी खाद्यपदार्थांची रंजक माहिती कोंकणी भाषेचे धडे कोंकणी जीवनशैलीचा जवळून अनुभव आजच "नाळ कोंकणाशी" चॅनेल सब्सक्राइब करा आणि कोंकणाच्या जगाचा आनंद घ्या! सोबतच Instagram - / naal_konkan. . Facebook - https://www.facebook.com/profile.php?... New channel - https://www.youtube.com/channel/UCsgi... तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा! 🙏धन्यवाद!🙏 #govinda #krishna #harekrishna #india #tirumala #tirupati #radheradhe #bollywood #radhekrishna #iskcon #vrindavan #radhakrishna #radharani #lordkrishna #salmankhan #radhe #amitabhbachchan #tirumalahills #bhakti #vishnu #naalkonkanshi #konkanashinaal #crab #trap #naturephotography #sahyadri #msrtc #devgad #kokandiaries #mansa #konkanifood #travelphotography #sadhi #bhfyp #bholi #clickers #beach #love #desha #kokancha #insta #kokanacha #maharashtradesha #incredibleindia #vengurla #dapoli #kolhapur #malvani #photooftheday #streetsofmaharashtra #gav #westernghats #konkanphotography #thane