У нас вы можете посмотреть бесплатно ओव्हन नाही? तरीही बनवा रताळ्याचा परफेक्ट केक 🍰| no oven no egg | sweet potato cake или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🍠 ओव्हन शिवाय मऊसूत रताळ्याचा केक | No Oven Sweet Potato Cake | Easy Recipe in Marathi 🍰ratale cake recipe in Marathi | ratale upvas recipe | Marathi recipe आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ओव्हन शिवाय रताळ्याचा केक. हा केक खूपच मऊ, स्वादिष्ट आणि हेल्दी आहे. घरात उपलब्ध साहित्य वापरून कुकर/कढईत हा केक सहज तयार होतो. उपवासासाठी किंवा हेल्दी स्नॅक म्हणूनही हा केक परफेक्ट आहे 😋 ✨ या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल: ✔️ ओव्हन शिवाय केक कसा बनवायचा ✔️ मऊसूत टेक्स्चरचे टिप्स ✔️ सोपी आणि झटपट रेसिपी 📝 साहित्य: उकडलेले रताळे शेंगदाण्याचा कूट राजगिऱ्याचे पीठ गूळ तूप दूध बेकिंग पावडर वेलची पावडर ड्रायफ्रूट्स (ऐच्छिक) 👩🍳 कृती: संपूर्ण कृती व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवली आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत पहा 😊 👍 रेसिपी आवडली तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 💬 काही प्रश्न असतील तर Comment मध्ये नक्की विचारा #NoOvenCake #SweetPotatoCake #RataleCake #मराठीरेसिपी #EasyCakeRecipe #HealthyCake #NoBakeCake #HomeMadeCake