У нас вы можете посмотреть бесплатно Gut Health, Microbiome आणि आपले स्वास्थ्य ! (भाग - १) | डॉ. रश्मी कुलकर्णी, सौ. सुजाता गोखले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Gut Health, Microbiome and our health ! (Part - 1) | Dr. Rashmi Kulkarni, Sau. Sujata Gokhale मंडळी, ॲसिडिटी, विटॅमिनची कमतरता पासून ते अगदी कॅन्सर होण्यामागच्या कारणांमध्ये एक प्रमुख कारण म्हणजे आपण जे खातो ते अन्न ! आपण बरेच औषधं घेतो, diet plan ही करतो परंतु बऱ्याचदा तरीही आपल्याला झालेल्या व्याधीपासून आपली सुटका होत नसते. आपल्याला माहीत आहे का, की आपली पचनक्रिया ही आपली digestive system सोबतच अजून एका मुख्य घटकावर अवलंबून असते ते म्हणजे Microbiome ! त्यामुळे Gut Health म्हणजे काय? Microbiome म्हणजे काय ? आपण कुठला आहार घ्यावा, त्यामागचे शास्त्रीय कारण काय? हे अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी 'राष्ट्र सेवक' सादर करीत आहेत कॅन्सरवर १५ वर्षे संशोधन करणाऱ्या डॉ. रश्मी कुलकर्णी आणि सौ. सुजाता गोखले यांच्याशी ह्याच विषयावर २ भागात घेतलेली मुलाखत ! विषय - Gut Health, Microbiome आणि आपले स्वास्थ्य ! डॉ. रश्मी कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाची लिंक - https://amzn.in/d/9WoYst4 डॉ. रश्मी कुलकर्णी यांचा संपर्क - Email : microbiomesuperhero@gmail.com WhatsApp : +91 83692 86925 Website : https://microbiomesuperhero.com Social Media : Facebook :- / raashtrasevak Instagram :- / © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.