У нас вы можете посмотреть бесплатно महाराष्ट्रात दारूण पराभवानंतर BJP कमबॅक करेल का ? मोदी झुकणार ? | बोलभिडू चर्चा विथ जितेंद्र आष्टेकर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #narendramodi #ndagovernment महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर आता आघाडीचं सरकार चालवणं मोदींना जमेल का ? लोकसभा निकालाचा महाराष्ट्राच्या विधानसभेवर काय परिणाम पडेल ? भाजप कमबॅक करेल का ? अजित पवार आणि एकनाथ शिदेंचं भविष्य काय या सगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्र टाईम्सचे सहाय्यक संपादक जितेंद्र आष्टेकर यांच्याशी बोलभिडू चर्चा... TimeStamps- 00:00- ट्रेलर 02:16- गेल्या दोन टर्मच्या तुलनेत यावेळी मोदींची ताकद कमी झालीय का ? 06:59- मोदी आपल्या मित्रपक्षांसोबत तडजोडी करण्यात यशस्वी होतील का ? 10:27- मुस्लीम आरक्षणाबाबत भाजपची काय भूमिका असेल? 12:03- लोकसभेचा निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेचा ओपिनियन पोल आहे का ? 14:07- विधानसभा निवडणूक महायुती शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढेल का ? 16:47- शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली तर ते जड जातील का ? 17:58- लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचा करिष्मा दिसून आला का ? 21:28- विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका कशी असेल ? 22:57- पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला होईल का ? 24:45- या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल का ? 26:56- अजित पवारांचं नेमकं काय चुकलं ? 31:44- वंचित बॅकफूटला यायचं कारण काय ? 34:18- या निवडणुकीला कोणते फॅक्टर प्रभावी ठरले ? 37:34- राज्यात मराठी अस्मितेवर निवडणूक गेली का ? 39:00- विधानसभेला राज ठाकरेंची भूमिका कशी राहील ? 40:49- भाजप नेतृत्वात राज्यात खांदेपालट होईल का ? 44:01- विधानसभा निवडणुकीलाही महाविकास आघाडी वरचढ ठरेल का ? 46:42- राहुल गांधींचा नवीन अवतार कसा वाटतो ? 49:35- शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/