• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari скачать в хорошем качестве

Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari

Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari "एका रात्रीत तुला आमदार केलं, आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार," अस जाहिर व्यासपीठावरून रोखठोक बोलून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना लोकसभेत विरोध केला होता आणि आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांनी आपण बोललेलं खरंही केल्याचं दिसून आलं. लोकसभेला प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा 74 हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला. दुसरीकडे, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वतः माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली. या लोकसभेला सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं, सध्या विधानसभेला इथली राजकीय गणिते बदलल्याचं दिसून येतय. मंडळी महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सध्या पुढील आमदार कोण होणार याची जोरदार चर्चा चालू असल्याचे दिसत आहे. यातच गेल्या महिन्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून यावेळी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असतील अस स्पष्ट केलं आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते हे मतदारसंघात फारसे सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात होतं, पण गेल्या काही दिवसात त्यांनी मतदारसंघातील भेटीगाठी वाढवून आपण यावेळीही लढाइसाठी तयार आहोत हे दाखवून दिल्याचं समजतंय. अशातच आता माळशिरस मध्ये गेल्या 40 ते 50 वर्ष आपला चांगला होल्ड ठेवणाऱ्या मोहिते पाटील यांनी, यावेळी राम सातपुते यांना काहीही करून हरवायचंच, असा निर्धार केल्याच समजतयं. मंडळी मोहिते-पाटील म्हणतील, तेच माळशिरसमधून आमदार होतात, असं आजपर्यंत सर्वसाधारण दिसून आलेल आहे, त्यामुळे यावेळी माळशिरसमधून विद्यमान आमदार राम सातपुते यांना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. असं बोललं जातंय. पण मंडळी सध्या माळशिरसमधली नक्की परिस्थिती काय आहे आणि यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राम सातपुते यांना यावेळी पाडण्या काय प्लॅन आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #malshirasvidhansabha #ramsatpute #uttamjankar #mohitepatil #dhairyasheelmohitepatil #vishaychbhari #विषयचभारी vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date

Comments
  • Ajit Pawar आणि Eknath Shinde यांना BJP महायुतीतून बाहेर करणार ? अदृश्य हाताची चर्चा का होतेय ? 1 день назад
    Ajit Pawar आणि Eknath Shinde यांना BJP महायुतीतून बाहेर करणार ? अदृश्य हाताची चर्चा का होतेय ?
    Опубликовано: 1 день назад
  • Mohite Patil Family Solapur : मोहिते पाटील घराण्याचा इतिहास, राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी काय? 1 год назад
    Mohite Patil Family Solapur : मोहिते पाटील घराण्याचा इतिहास, राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी काय?
    Опубликовано: 1 год назад
  • Ram Satpute | 'लोकसभेला आपलेच काही लोकं गद्दार निघाले त्यामुळे पराभव' 3 недели назад
    Ram Satpute | 'लोकसभेला आपलेच काही लोकं गद्दार निघाले त्यामुळे पराभव'
    Опубликовано: 3 недели назад
  • Solapur Speech : बानगुडे पाटलांची स्टाईल...महिते पाटलांचा पक्ष प्रवेश गाजवणारं भाषण Mohite Patil 1 год назад
    Solapur Speech : बानगुडे पाटलांची स्टाईल...महिते पाटलांचा पक्ष प्रवेश गाजवणारं भाषण Mohite Patil
    Опубликовано: 1 год назад
  • हवा_कुणाची | Malshiras 01 | Ram Satpute यांना Uttam Jankar यांचे आव्हान जड जाणार? वातावरण का तापलंय? 1 год назад
    हवा_कुणाची | Malshiras 01 | Ram Satpute यांना Uttam Jankar यांचे आव्हान जड जाणार? वातावरण का तापलंय?
    Опубликовано: 1 год назад
  • आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4 2 года назад
    आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4
    Опубликовано: 2 года назад
  • Angar Nagarpanchayat : उमेश पाटील यांचे बाळराजे राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप, जयकुमार गोरे बोलले 2 дня назад
    Angar Nagarpanchayat : उमेश पाटील यांचे बाळराजे राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप, जयकुमार गोरे बोलले
    Опубликовано: 2 дня назад
  • BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी 1 год назад
    BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी
    Опубликовано: 1 год назад
  • Sangli Politics | सांगलीत राजकारण पेटलं, संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जुंपली | tv9 live 1 год назад
    Sangli Politics | सांगलीत राजकारण पेटलं, संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जुंपली | tv9 live
    Опубликовано: 1 год назад
  • Solapur Loksabha: Praniti Shinde यांच्या विरोधात मैदानात असलेल्या Ram Satpute संपत्ती किती? 1 год назад
    Solapur Loksabha: Praniti Shinde यांच्या विरोधात मैदानात असलेल्या Ram Satpute संपत्ती किती?
    Опубликовано: 1 год назад
  • Shahajibapu Patil Sangola Full Speech : मोहिते माझ्या मागे लागल्या.. डोक्यातूनच निघेना तिच्या@$%# 1 год назад
    Shahajibapu Patil Sangola Full Speech : मोहिते माझ्या मागे लागल्या.. डोक्यातूनच निघेना तिच्या@$%#
    Опубликовано: 1 год назад
  • Dhairyasheel Mohite Patil: 1 год назад
    Dhairyasheel Mohite Patil:"एका व्यक्तीला..."; धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंना इशारा |
    Опубликовано: 1 год назад
  • माळशिरसमधून Uttamrao Jankar यांची उमेदवारी जाहीर, Dhairyasheel Mohite थेट बोलले | Vidhan Sabha 2024 1 год назад
    माळशिरसमधून Uttamrao Jankar यांची उमेदवारी जाहीर, Dhairyasheel Mohite थेट बोलले | Vidhan Sabha 2024
    Опубликовано: 1 год назад
  • Indurikar Maharaj News : कीर्तनाचा खरच व्यवसाय झालाय का ?| Marathi Kirtan | Vishaych Bhari 4 дня назад
    Indurikar Maharaj News : कीर्तनाचा खरच व्यवसाय झालाय का ?| Marathi Kirtan | Vishaych Bhari
    Опубликовано: 4 дня назад
  • Ram Satpute EXCLUSIVE | उसतोड मजुराचा मुलगा झाला आमदार, माळशिरसचे आमदार राम सातपुतेंशी बातचीत 6 лет назад
    Ram Satpute EXCLUSIVE | उसतोड मजुराचा मुलगा झाला आमदार, माळशिरसचे आमदार राम सातपुतेंशी बातचीत
    Опубликовано: 6 лет назад
  • राम सातपुते यांनी कायमच शरद पवारांना टार्गेट केलंय | Ram Satpute on Sharad Pawar | Vishaych Bhari 2 года назад
    राम सातपुते यांनी कायमच शरद पवारांना टार्गेट केलंय | Ram Satpute on Sharad Pawar | Vishaych Bhari
    Опубликовано: 2 года назад
  • Ram Satpute Speech:75 वर्षात तुमच्या नेत्यांनी सोलापूरकरांसाठी काय केले?प्रणिती शिदेंना खुलं आव्हान 1 год назад
    Ram Satpute Speech:75 वर्षात तुमच्या नेत्यांनी सोलापूरकरांसाठी काय केले?प्रणिती शिदेंना खुलं आव्हान
    Опубликовано: 1 год назад
  • Malshiras Vidhan Sabha: Ram Satpute कि Uttam Jankar, मोहिते पाटील कोणाला आमदार करणार ? #Solapur 1 год назад
    Malshiras Vidhan Sabha: Ram Satpute कि Uttam Jankar, मोहिते पाटील कोणाला आमदार करणार ? #Solapur
    Опубликовано: 1 год назад
  • Uttam Jankar Exclusive: माळशिरस कसं जिंकणार? जानकरांची मुलाखत | Ram Satpute | NCP SP | BJP 1 год назад
    Uttam Jankar Exclusive: माळशिरस कसं जिंकणार? जानकरांची मुलाखत | Ram Satpute | NCP SP | BJP
    Опубликовано: 1 год назад
  • Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर 1 год назад
    Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर
    Опубликовано: 1 год назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5