У нас вы можете посмотреть бесплатно एकनाथ शिंदे अपात्र होणारच; ठाकरेंच्या वकिलाने हुकुमचा पत्ता काढला..मोठा उलटफेर Thackeray vs Shinde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एकनाथ शिंदे अपात्र होणारच; ठाकरेंच्या वकिलाने कोर्टात केस फिरवली.. मोठा उलटफेर 🔥Thackeray vs Shinde ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात पूर्ण केस उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरवली. त्यामुळं एकनाथ शिंदे तडकाफडकी अमित शहांच्या दरबारात पोहोचले. अगोदर १६ आमदारांची अपात्रता होणार नंतर शिवसेना पक्षाचा फैसला होणार. इथेच एकनाथ शिंदेंचा सगळा खेळ संपतो. जर शिंदे अपात्र झाले तर शिवसेना पक्षावर शिंदेंचा हक्क राहत नाही. त्यामुळ निकाल ठाकरेंच्या बाजूने येणार हे स्पष्ट दिसतंय. म्हणून पुढची तारीख घ्यायला eknath shinde पळत पळत अमित शहांच्या घरी गेले. पण इकडे मीडियाने अफवा पसरवली की ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात आहे. या सगळ्या अफवांची या शिवसैनिकांने पुंगी वाजवली. २ वर्ष झाले एकनाथ शिंदे सतत ठाकरेंच्या खासदारांना फोन करत आहेत. पण शिंदेंना माहिती नाही का? हे ९ खासदार uddhav thackeray यांची एकनिष्ठ माणसं आहेत. या सगळ्यांनी धनुष्यबाण चिन्हाला पराभूत करून मशाल चिन्ह जिंकवलं आहे. ठाकरे गटाचे 9 खासदार : १) राजाभाऊ वाजे (नाशिक) २) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) ३) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) ४) नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ५) संजय देशमुख (यवतमाळ) ६) संजय जाधव (परभणी) ७) संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व) ८) अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) ९) अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई) या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर २०२९ ला पराभव निश्चित. त्यामुळं ठाकरेंचे खासदार शिंदे गटात जातील याची शक्यता कमी आहे. खासदार फोडण सोप्प काम नाहीये. म्हणून एकनाथ शिंदेला अजून खूप कसरत करायची आहे शिवसेना केसची तारीख पुढे जावी. भाजपला खुश केल्या शिवाय शिंदे गट टिकू शकत नाही. शिंदेंचा आमदार, मंत्र्यांना निधी भेटत नाही तसेच गणेश नाईक यांनी शिंदेंना धमकी दिलेली होती त्याची तक्रार शिंदेंनी दिल्लीत केली असावी. #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #shivsena #SupremeCourt #omrajenimbalkar #ठाकरे #DevendraFadnavis #amitshah #एकनाथशिंदे #bjp #बंडूजाधव #cmdevendrafadnavis #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र 1) Thackeray vs Shinde 2) Uddhav Thackeray 3) Rajabhau Vaje Nashik 4) eknath shinde viral video 5) CM Devendra Fadnavis 6) Maharashtra News 7) Bharat Gogawale 8) Eknath Shinde 9) Omraje Nimbalkar Dharashiv 10) Sanjay Jadhav Parbhani फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra