У нас вы можете посмотреть бесплатно Shree Swami Samarth | Akkalkot Swami Darshan | Detail Information | Rahul Jathar Vlogs | Vlog 01 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री स्वामी समर्थ मित्रांनो 🙏🏻 या विडिओ मध्ये मी तुम्हाला अक्कलकोट बद्दल माहिती सांगणार आहे. जसे कि अक्कलकोट ला जायचं कसं, तिथे राहायचं कुठं, अक्कलकोट मध्ये काय काय बघायचं, आणि जेवणाची काय सोय आहे. यासोबतच २ दिवसांचा अक्कलकोट तुळजापुर चा प्लॅन पण सांगेल. विडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून महत्वाची माहिती सुटणार नाही. या विडिओ मधली मंदिरे १. खंडोबा मंदिर (स्वामींचे अक्कलकोट मधले प्रथम स्थान) २. चोळप्पा महाराज मठ म्हणजेच समाधी मठ (या मंदिरात तुम्ही पूजा/अभिषेक वगैरे करू शकता) ३. वटवृक्ष मंदिर - अक्कलकोट मधले मुख्य मंदिर (याच वटवृक्ष मंदिराखाली स्वामी ध्यान व प्रवचनासाठी बसायचे) ४. अन्नछत्र (तुम्ही आवर्जुन जायला पाहिजे) ५. आई तुळजाभवानी मंदिर (नव्याने सुरु झाले आहे. तुम्हाला तुळजापूर ला जायला जमत नसेल तर इकडे आवर्जुन दर्शनाला जावे.) ६. शिवपुरी (अक्कलकोट चे गजानन महाराज यांचे मठ आहे, जिथे अग्निहोत्राचा अध्यात्मिक अनुभव घेता येतो. खूपच सुंदर जागा आहे. Must Visit Place) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मुंबई, पुणे आणि बऱ्याच मोठ्या शहरातून regular trains, travels आणि महाराष्ट्र शासनाच्या ST buses मिळून जातात. IRCTC वर एकदा trians search करा. अक्कलकोट पर्यंत मिळाल्या तर ठीक नाहीतर सोलापूर पर्यंत या. तिथून अक्कलकोट खूपच जवळ आहे. (४० किमी) अक्कलकोट हुन गाणगापुर किंवा तुळजापुर direct private वाहन करायचे असेल तर यांच्याशी एकदा बोलुन घ्या. स्वस्त दरात कार मिळुन जाईल. Ravina Tours & Travels Mob. 9665216622, 9284180656 (दिपक चौगुले) Etios, Kia Carens Calves, Ertiga, Innova Crysta, Traveller, Bus, Swift Dzire या सगळ्या गाड्या यांच्याकडे available आहेत. रिक्षा बुकिंग करायची असेल तर यांना कॉल करा. (अक्कलकोट मधली महत्वाची placec बघण्यासाठी) धनंजय मचाले - मोबा. 91584 34256 प्रकाश भाले - मोबा. 77095 95471 ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तुम्ही जर मंदिरांच्या यात्री निवास किंवा भक्त निवास मध्ये राहायचा विचार करताय तर तिकडे online booking होत नाही त्यामुळे तिकडे जाऊनच rooms booking करावं लागेल. अक्कलकोट मध्ये private lodging चे पण भरपूर options आहेत त्यामुळे तुम्हाला आरामात रूम्स मिळून जातील. तरी तुमच्या माहितीसाठी मंदिराच्या यात्री निवासाचे rates आणि काही private hotels चे contact details खाली दिले आहेत. ते पण एकदा बघून घ्या. यात्री निवास, अन्नछत्र च्या पाठीमागे (Online Booking Not Available) Room with 2 beds = 700₹ Room with 3/4 beds = 800₹ Single gadi in general hall = 200₹ यात्री भवन, अन्नछत्र च्या पाठीमागे (Online Booking Not Available) Non AC Rooms = 1000₹ Delux AC Rooms = 2100₹ Single Bed = 300₹ भक्त निवास, अन्नछत्र च्या पाठीमागे (Online Booking Not Available) Attach Room = 600₹ 4 Bed non AC Room = 700₹ 11 Bed non AC Hall = 1500₹ बेला मातृभवन (मंदिर पासुन १-२ किमी, पण रूम्स खुप चांगल्या आहेत) श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट फो. 02181-221912, मोबा. 8421181912 Non AC Rooms = 900₹ AC Rooms = 1800₹ Hall for 8 persons = 1800₹ Hotel President Palace (आम्ही इथेच राहिलो होतो) अक्कलकोट मधे Enter केल्या केल्या, Indian Oil CNG pump समोर, अक्कलकोट. मोबा. 8983639696, 7796733060 Delux Rooms Super Deluxe Rooms Family Suite (2 rooms in 1 suite) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जर तुम्हाला विडिओ आवडला असेल तर like करून page ला subscribe करायला विसरू नका. धन्यवाद ! 🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻 Follow me on Instagram - RahulJatharMiniVlogs https://www.instagram.com/rahuljathar... #akkalkot #akkalkotdarshan #akkalkotswamisamarthtemple #akkalkotswamisamarthmaharajkijai #akkalkotswamisamrth #swamisamarth #shriswamisamarth #vatavruksha #vatvriksh #vatvrukshmandir #yatrinvas #akkalkottourguide #annachatra #cholappamandir #khandobamandir #shivpuri #hotels #food #rahuljatharvlogs #solapur_ig