У нас вы можете посмотреть бесплатно डोळे भरून पाहीन | विकास लांबोरे | तृप्ती जाधव | गोळवशी ग्रामदैवत आई नागादेवी गीत | शिमगा2026 SHIMAGA или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नक्की ऐका : ढोलावरची काठी गाते माझ्या गावदेवाची गाणी • ढोलावरची काठी गाते | DHOLAVARCHI KATHI GAT... Red & Circle Creations Presents VIP SHREE Productions गोळवशी ग्रामदैवत आई नागादेवी गीत डोळे भरून पाहीन.. निर्माता :- मैत्री कट्टा ग्रुप गोळवशी तेलीवाडी अमोल शिनगारे. राज तेली नितीन शिनगारे राजकुमार तेली वैभव शिनगारे. साहिल तेली सूरज शिनगारे ज्ञानेश शिनगारे. ओमकार शिनगारे शब्द संकलन :- अशोक गुरव विशेष सहकार्य :- मधुकर खानविलकर राजेंद्र( राजू )खानविलकर ड्रोन शूट :- शुभम बावकर शब्द संकलन :- अशोक गुरव गीतकार / गायक शाहीर विकास लांबोरे गायिका तृप्ती जाधव संगीतकार संदीप पालेकर तुझ्या मंदिरी येऊन तुझी भूपाळी गाईन.. रूप तेजाचं पाहून ज्योत समई लावीन. ज्योत समई लावीन... डोळे भरून पाहीन न पालखी खांद्यावं घेईन... कोरस नागादेवी फिरते पालखीनं गोळवशी गावाची मालकीण.. ||धृ|| मुचकुंदीच्या पवित्र काठी, देव धावजी ब्राम्हण रहाटी.. मूळ जाकादेवीचं स्थान, हा अट्टाहास त्यासाठी.. गोमातेच्या अमृतधारा, पान्हा सोडीते कास ओटी.. तिथं स्वयंभू नागादेवी, आज गावाच्या उभी पाठी.. तुझ्या ऋणात राहीनsss डोळे भरून पाहीन न पालखी खांद्यावं घेईन... ||१|| सत्तर सत्यांचे अनुष्ठान, म्हारकी पूरवी सतीचे स्थान.. बायंगी बायोचे गाजतंय नाव, रूढ पिढीचं अनोखं दान.. बळ किरका गावाचं देनं, होम होळीचा दिव्य क्षण.. नवरातीत रूप लावून, दीपमाळ जाते उजळून.. पुष्पे भक्तीची वाहीनsss डोळे भरून पाहीन न पालखी खांद्यावं घेईन...||२|| श्रावण पौर्णिमेस जागर, पोवते देवाला सादर.. सप्ताह चालतो परंपरेने, थोर पूर्वजांचा आदर.. पुण्य फाल्गुन पवित्र मास, पालखी घरात येण्याची आस.. होळी मांडाशी जमतो गाव, छान चाफ्याचा दरवळे सुवास.. जाप गाऱ्हाणी होऊनsss डोळे भरून पाहीन न पालखी खांद्यावं घेईन...||३|| नक्की ऐका : ढोलावरची काठी गाते माझ्या गावदेवाची गाणी • ढोलावरची काठी गाते | DHOLAVARCHI KATHI GAT...