У нас вы можете посмотреть бесплатно लॉकडाऊनमध्ये घरी कमी साहित्यात झटपट बनवा बटाटा वडा | Vada Pav recipe in Marathi | Lockdown Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आराम,श्रीकृष्ण,ग्रॅज्युएट,सम्राट,अशोक,आनंद हि नावे इथे तशी अनोळखी वाटतील पण एक गोष्ट आहे जी या नावानां त्यांची ओळख मिळवून देते. या पदार्थांमुळे हि नावे मोठी झाली आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही , आणि तो म्हणजे ज्यावर मुंबईची एक आख्खी पिढी वाढली तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बटाटावडा ,गम्मत म्हणजे आपल्या चाळीतल्या जाड्या पोरांना पण आपण याचीच उपमा देतो चला मग आज बनवूया तुमच्या आमच्या लाडक्या मुंबईची ओळख बनलेला बटाटा वडा बटाटा वडा बनवण्यासाठी आपल्याला लागेल ४ ते ५ उकडलेले बटाटे १ वाटी बेसन ५ ते ६ हिरव्या मिरच्या ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या ,कढीपत्ता व कोथिंबीर ,१ चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि तळणीसाठी तेल सर्व प्रथम बटाटे कुकर मध्ये १ शिटी करून उकडून घ्या आता एका लोखंडी तव्यात किंवा फोडणीपात्रात हिरव्या मिरच्या कोरड्या भाजून घ्या भाजलेला मिरच्या खलबत्यात घ्या व त्यात लसूण आणि जिरे मिसळून कुटून घ्या अशा प्रकारे ठेचा तयार करून घ्या यानंतर उकडलेल्या बटाटा कुस्कुरून घ्या अगदी मऊ पीठ सारखा कुस्करा मग ताईत मिरची चा ठेचा घाला व मीठ घालून छान एकजीव करून घ्या यानंतर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल तापवा मग त्यात हिंग कढीपत्ता व हळद घाला आणि हि फोडणी परतून घ्या कढीपत्ता छान कडक होई पर्यंत परता आता यात कुस्करलेल्या बटाट्याचे मिश्रण घाला व छान एकजीव करून घ्या वरून यात बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा व भाजी ४ ते ५ मिनिट भाजून घ्या तयार भाजी गार होऊ द्या आता एका वाडग्यात बेसन घ्या त्यात मीठ आणि हळद मिसळा व थोडं थोडं पाणी घालून याचा घोळ बनवा बेसनाचा घोळ जास्त घट्ट व जास्त पातळ नसावा यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व गार झालेल्या बटाट्याच्या भाजीचे लहान लहान गोळे बनवा आता एक एक गोळा बेसनाच्या मिश्रणात बुडवा सर्व बाजूनी वाड्याला बेसन लावून घ्या व कडकडीत तापलेल्या तेलात हे वडे हळूच सोडा वडे तळण्यासाठी तेल कडकडीत तापलेले पाहिजे आणि वडे माध्यम आचे वरच वडे तळले पाहिजेत नाहीतर गॅस कमी असेल तर वडे जास्त तेल पीतील आता अशा प्रकारे सर्व वडे खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या हे गरम गरम बटाटे वडे सुक्या लसणाच्या चटणी सोबत पाव सोबत किंवा अगदी आल्याच्या चहा सोबत खा https://www.facebook.com/beingmarathi... / beeingfilmy https://plus.google.com/b/10260456180... https://www.linkedin.com/home?trk=nav... / pins https://www.tumblr.com/blog/beeingfilmy