У нас вы можете посмотреть бесплатно दुग्ध व्यवसाय सुद्धा फायद्याचा होऊ शकतो или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शेती सोबतच काहीतरी जोड व्यवसाय ( जोडधंदा ) असणे अत्यंत महत्वाचे आहे याचच विचार करता व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर या शेतकरी शेवभावी संस्थे मार्फत " यशस्वी जोडधंदे करण्यासाठी माहितीची शृंखला " हि अत्यंत महत्वाची माहितीपर मालिका फेब्रुवारी व मार्च महिन्यातील दर शुक्रवारी सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या youtube चॅनल वर प्रसारित करत आहोत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व जवळील सर्व शेतकरी बांधवन पर्यंत पोहचवावी... धन्यवाद दि. १४ फेब्रुवारी २०२५ - गावरान कोंबडी पालन अत्यंत सोपा जोडधंदा दि. २१ फेब्रुवारी २०२५ - शून्य खर्चात फायद्याचे शेळी पालन दि. २८ फेब्रुवारी २०२५ - तीन महिन्यात कमवा रेशीम शेतीतून लाखो ! दि. ०७ मार्च २०२५ - दुग्ध व्यवसाय सुद्धा फायद्याचा होऊ शकतो दि. १४ मार्च २०२५ - आपणही करू शकतो माश्याची (मस्त्य) शेती दि. २१ मार्च २०२५ - नक्कीच ठरेल मध व्यवसाय फायद्याचा दि. २८ मार्च २०२५ - घरच्या घरी चांगला नफा मिळेल मशरूम शेती मधून #दुग्धव्यवसाय #रशीमशेती #शतीपूरकव्यवसाय #गावरानकोंबडीपालन #शळीपालन #जोडधंदे #दग्धव्यवसाय #farming #milk