У нас вы можете посмотреть бесплатно गोष्ट मला सांग आई रामाची | मराठी अंगाई गीत | Gosht Mala Sang Aai Ramachi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मराठी अंगाई गीत, माझ्या आईच्या मधुर स्वरात 🤗 This is famous Marathi lullaby song, in my mom's beautiful voice 😊 Lyrics: राजा राणीची नको,काऊ माऊची नको गोष्ट मला सांग आई रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची राम हसायचा कसा? राम रडायचा कसा? आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा? समजुत कोणी घातली त्या वेड्याची? गोष्ट मला सांग आई रामाची वेळ माझी झाली आता झोपेची राम काळा का गोरा, दिसत होता का बरा? मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा? आवड होती का ग त्याला खेळाची? गोष्ट मला सांग आई रामाची वेळ माझी झाली आता झोपेची राम गेला का वनी, त्याला धाडीला कुणी? भिती नाही त्याच्या कशी आली ग मनी? सोबत होती तिथे त्याला कोणाची? गोष्ट मला सांग आई रामाची वेळ माझी झाली आता झोपेची #marathi #angai #balgeet