У нас вы можете посмотреть бесплатно नांदेड जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Nanded District или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#NandedJilha #NandedLokSabha #Khasdar #NandedElection लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी नांदेड जिल्हा हैदराबाद प्रांतात होता तर पहिल्या आणि दुसर्या लोकसभेसाठी नांदेड मध्ये एक राखीव आणि एक सर्वसाधारण असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. नांदेड जिल्ह्यात एकूण १६ तालुके आणि ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकि किनवट आणि हदगाव मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतात तर लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो 1952 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव श्रीनिवास टेळकीकर हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,२२,६३८ एवढी मते मिळाली होती 1952 मध्ये कॉंग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,०३,८१८ एवढी मते मिळाली होती 1957 मध्ये SCFचे हरीहरराव सोनुले हे नांदेड सर्वसाधारण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,४९,६६७ एवढी मते मिळाली होती 1957 मध्ये कॉंग्रेसचे देवराव नामदेव कांबळे हे नांदेड राखीव मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,७७,२७५ एवढी मते मिळाली होती 1962 मध्ये कॉंग्रेसचे तुलसीदास सुभानराव जाधव हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,३९,२१७ एवढी मते मिळाली होती 1967 मध्ये कॉंग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,४७,८६८ एवढी मते मिळाली होती 1971 मध्ये कॉंग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,१५,८४८ एवढी मते मिळाली होती 1977 मध्ये शेकापचे केशवराव शंकरराव धोंडगे हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,५३,७३६ एवढी मते मिळाली होती 1980 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,९५,०१० एवढी मते मिळाली होती 1984 मध्ये कॉंग्रेसचे शंकरराव बापूराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,०६,०२६ एवढी मते मिळाली होती 1987 च्या पोटनिवडणुकी मध्ये कॉंग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,८३,०१९ एवढी मते मिळाली होती 1989 मध्ये जनता दलचे व्यंकटेश काब्दे हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,७८,३२० एवढी मते मिळाली होती 1991 मध्ये कॉंग्रेसच्या सुर्यकांता पाटील ह्या नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या. त्यांना २,५१,०२१ एवढी मते मिळाली होती 1996 मध्ये कॉंग्रेसचे गंगाधरराव देशमुख कुंटुरकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,८५,३०२ एवढी मते मिळाली होती 1998 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,३७,७४४ एवढी मते मिळाली होती 1999 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,२७,२९३ एवढी मते मिळाली होती 2004 मध्ये भाजपाचे दिगंबर पाटील हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,६१,२८२ एवढी मते मिळाली होती 2009 मध्ये कॉंग्रेसचे भास्करराव पाटील (खतगावकर) हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,४६,४०० एवढी मते मिळाली होती 2014 मध्ये कॉंग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,९३,०७५ एवढी मते मिळाली होती 2019 मध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ४,८६,८०६ एवढी मते मिळाली होती आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shivaji Maharaj छत्रपत... महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of Maharashtra Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2008 to 2019 All Prime Ministers of India - • All Prime Ministers of India