У нас вы можете посмотреть бесплатно Igatpuri I Vaitarna Dam I नाशिक इगतपुरी I वैतरणा धरण I Episode-1 @vijayjagdalevlogs или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@vijayjagdalevlogs / @vijayjagdalevlogs 🙏आपण आमच्या🎬 चैनल वर नवीन असाल तर 👍लाईक🤳 शेअर👆सबस्क्राईब 😘कमेंट करायला विसरू नका.. Igatpuri Vaitarna Dam I इगतपुरी वैतरणा धरण I Bhavali Dam Waterfall इगतपुरीत मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासारख्या जागा म्हणजे अप्पर वैतरणा धरण - २६ कि.मी.,भंडारदरा - ३५ कि.मी.,खोडाळा - ३० कि.मी.,सुंदरनारायण गणेश मंदीर देवबांध- ३५ कि.मी. कि.मी.,याशिवाय कुलंग,अलंग,मदनगड,कळसूबाई,रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी,रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे.कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली,उंट दरी,पाच धबधबे,असे सुंदर ठिकाणे आहेत.कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो.तसेच इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे .बौद्ध धर्मातील विपश्यना या ध्यानाच्या एका प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून,तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात.इगतपुरीहुन साधारण ४०-५० किमी अंतरावरील भंडारदरा धरण उत्तम ठिकाण आहे. (घोटी - सिन्नर मार्ग).तसेच घोटी या गावाजवळून कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत.घोटी येथील तांदूळ, मुरमुरे , व भाजीपाला मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. इगतपुरी जवळच धनुष्यतीर्थ धबधबा, विपश्यना केंद्र पाहण्यासारखे आहे. कावनई, त्रिंगलवाडी हे एका दिवसात पाहण्यासारखे किल्लेही आहेत. #igatpuri #maharashtra #nashik #mumbai #nature #ig #travel #india #sahyadri #pune #naturephotography #photography #mountains #travelphotography #maharashtratourism #igatpuridiaries #camping #nashikgram #weekend #bhandardara #lonavala #kasara #clickers #trekking #instagram #nashikkar #nashikdiaries #ashokawaterfall #naturelovers #nashikcity #4k