У нас вы можете посмотреть бесплатно ✅कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी अंगणवाडी व्यवस्थेवर भर l उमेद अभियानातून लाखो लखपती दीदी निर्माण..Live или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि बाल विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवत महिलांना आर्थिक बळ कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी अंगणवाडी व्यवस्थेवर भर उमेद अभियानातून लाखो लखपती दीदी निर्माण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांसाठी विज्ञानवादी उपक्रम आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष प्राधान्य अशा अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांद्वारे महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विरोधकांकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आधारवड ठरली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की ही योजना सुरूच राहणार आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी मजबूत अर्थव्यवस्था, सक्षम पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांचा समन्वय आवश्यक आहे. हा अर्थसंकल्प त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.